प्राप्त माहितीनुसार, १ ते १८ नोव्हेंबर या काळात सर्वाधिक कोविड टेस्ट ४ नोव्हेंबरला करण्यात आल्या. या दिवशी तब्बल १ हजार २८४ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेवून त्याचे विश्लेशन करण्यात आले. तर सर्वात कमी टेस्ट १५ नोव्हेंबरला करण्यात आल्या. या दिवळ ...
पहिला शैक्षणिक सत्र संपला आहे. तरीही अजूनपर्यंत शाळा सुरू झाल्या नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे माेठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा सुरू करताना ...
मागील दोन तीन दिवसांपासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत सुध्दा पुन्हा वाढ होत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १२४ कोरोना बाधितांची नोंद झाली. तर देवरी तालुक्यातील २ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १ अशा तीन ...
जिल्ह्यात सध्या २६५ अक्टीव्ह पाॅझिटिव्ह रुग्ण आहेत. मृतांचा आकडा ३६२ वर पोहोचला आहे. आतापर्यंंतच्या एकूण पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या दहा हजार ९६१ एवढी नोंदविली गेली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार शुक्रवारी ९५९ रिपोर्ट प्र ...
लशीचे कोट्यवधी डोस संपूर्ण देशात पोहोचविण्यासाठी 'कोल्ड चेन स्टोरेज' व्यवस्था निर्माण केली जात आहे. विमानतळांवर कार्गो यूनिट्स तैनात करण्यात आले आहेत. ...