लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

जिल्ह्यात एकाच दिवशी 369 बाधित झाले कोरोनामुक्त - Marathi News | In the same day, 369 were infected in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात एकाच दिवशी 369 बाधित झाले कोरोनामुक्त

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १८ हजार ५०४ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १६ हजार ३४८ झाली आहे. सध्या एक हजार ९७६ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ३८ हजार ५२१ नमुन्यांची तपासणी करण्य ...

जिल्हाभरात 34 माध्यमिक शिक्षक आढळले काेराेनाबाधित - Marathi News | 34 secondary teachers were found in the district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हाभरात 34 माध्यमिक शिक्षक आढळले काेराेनाबाधित

२३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. काेराेनाचे संकट कायम असतानाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, यासाठी शासनाने वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थी काेराेनाबाधित हाेण ...

कोरोनाच्या चाचणीसाठी १४ किमीची पायपीट - Marathi News | 14 km pipeline for corona testing | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोरोनाच्या चाचणीसाठी १४ किमीची पायपीट

गोरेगाव तालुक्यात ९ ते १२ वीच्या एकूण ३५ शाळा असून यामध्ये ३०३ शिक्षक आणि १४१ कर्मचारी कार्यरत होणार आहे. या सर्वांना कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वी कोरोनाची चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. मात्र दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने कम ...

कोरोना रुग्ण वाढताना ‘प्लाझ्मा’ची कमतरता - Marathi News | Plasma deficiency in corona patients | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोना रुग्ण वाढताना ‘प्लाझ्मा’ची कमतरता

दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. आता शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांची तपासणी होत असल्याने त्यातूनही ही बाब अधोरेखित होत आहे. मात्र शहरातील चारपैकी केवळ शासकीय रक्तपेढीकडेच आठ बॅग प्लाझ्मा उपलब्ध आहे. या रक् ...

कोविड संकटातही अकरा महिन्यात वर्धा शहरातील मृत्यूसंख्या ‘इन कंट्रोल’च - Marathi News | Even in the Kovid crisis, the death toll in Wardha city in eleven months is 'in control' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोविड संकटातही अकरा महिन्यात वर्धा शहरातील मृत्यूसंख्या ‘इन कंट्रोल’च

सन २०१८ मध्ये एकूण ९६८ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नाेंद घेण्यात आली होती. त्यावर्षी मे महिन्यात तब्बल ११७ मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. तर यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत एकूण ६८३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यंदा सप्टेंबर ...

24 गुरूजींना ‘कोविड’चा संसर्ग - Marathi News | 24 Guruji infected with ‘Kovid’ | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :24 गुरूजींना ‘कोविड’चा संसर्ग

कोरोनायनात शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोविड चाचणी क्रमप्राप्त करण्यात आली असली तरी ॲन्टीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्टचा पर्यायही शासनाकडून देण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये तसेच वेळीच शाळा सुरू व्हाव्या या हेतून केंद्रस्थानी ठे ...

दिवाळीत परगावातून येणारे नागरिक वाढले, चाचण्या तेवढ्याच - Marathi News | The number of citizens coming from Pargava increased on Diwali, just as much as the tests | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दिवाळीत परगावातून येणारे नागरिक वाढले, चाचण्या तेवढ्याच

आगस्ट, सप्टेंबर व आक्टोबर महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. आगस्ट व सप्टेंबर महिन्यात तर दररोज अडीचशे-तीनशे रुग्ण आढळून येत होते. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा काळ असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक परगावातून जिल्ह्यात दाखल झाले. अशावेळी ...

जिल्ह्यातील शाळांचाही आता ‘मिशन बिगीन अगेन’ - Marathi News | Schools in the district now have 'Mission Begin Again' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यातील शाळांचाही आता ‘मिशन बिगीन अगेन’

विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, यासाठी पालकांची लेखी संमती असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. ज्या विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला असेल, त्यांच्यासाठी आन ...