CoronaVirus Vaccine: फायझरला पहिल्यांदा ब्रिटनने परवानगी दिली होती. यानंतर बहारीन दुसरा देश ठरला होता. याच कंपनीने भारताकडेही इमरजन्सी लसीकरणाची परवानगी मागितली आहे. ...
corona Nagpur News कोरोना लसीच्या स्वागतासाठी संपूर्ण जग सज्ज असले तरी आरोग्य यंत्रणेचा कणा म्हणविले जाणारे सगळे डॉक्टर मात्र ती घ्यायला तयार नाहीत. नागपूरमधील प्रमुख हॉस्पिटल तसेच ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांपैकी जवळपास ४० टक्के डॉक्टरांनी ‘लोकमत’च्या ...
कोविडवरील लसीकरणासाठी निवड करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लवकरच या प्रशिक्षणाला सुरूवात होणार आहे. ही लस किती तापमानात ठेवायची, लसीची तालुका पातळीवर वाहतूक कशी करायची, लस इंजेक्शन स्वरुपात असल्यान ...
भंडारा जिल्हा लाॅकडाऊनच्या सुरुवातीला काेराेनामुक्त हाेता. मात्र संशयीत व्यक्तींची तपासणी सुरुवातीपासूनच केली जात हाेती. सुरुवातीला जिल्ह्यात केवळ आरटीपीसीआर चाचणी केली जात हाेती. या चाचणीचा अहवाल नागपूर येथून प्राप्त हाेत हाेता. जिल्ह्यात पहिला रुग् ...
कोरोनावर अद्याप तरी काहीच औषध हाती आलेले नाही. अशात कोरोना हा तेवढाच धोकादायक व जीवघेणा ठरत आहे. डॉक्टरांकडून उपलब्ध औषधांनीच रूग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णांसाठी आजघडीला प्लाझ्मा हेच जीवदायी शस्त्र डॉक्टरांच्या हात ...
CoronaVirus Vaccine: तीन कंपन्यांनी भारत सरकारकडे आपत्कालीन लसीकरणाची परवानगी मागितली आहे. यामध्ये फायझर, सिरम आणि भारत बायोटेकने अर्ज केला आहे. या अर्जांवर विचार करण्यासाठी केंद्राची एका समितीने बुधवारी दुपारी चर्चा केली. ...