केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, केरळमधील नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, अशी घोषणा विजयन यांनी केली. ...
मार्च महिन्यापासूनच राज्यभरात काेराेनाचे रूग्ण वाढण्यास सुरूवात झाली हाेती. मात्र राज्यात सर्वात शेवटी म्हणजे १८ मे राेजी काेराेनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यावेळी एकाच वेळी पाच रूग्ण आढळले होते. त्यातील चार रूग्ण कुरखेडा तालुक्यातील व एक रूग्ण चाम ...
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. लसीकरण मोहिमेच्या ...
मागील अकरा दिवसांच्या काळात जिल्ह्यात तब्बल ४६८ नवीन कोविड बाधित सापडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या आता ८ हजार ३२९ झाली आहे. तर मागील अकरा दिवसांत बारा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोविड मृतकांचा आकडा २६१ झाला आहे. कोरो ...
सुरुवातीला कोरोनाबाबत समाजात व यंत्रणेत प्रचंड भीती होती. त्यामुळे अनेकजण फोन करणेही टाळत होते. रुग्णालयात केवळ तिघेच असल्याने योग्य उपचार मिळाला. डॉक्टर व आरोग्य यंत्रणेकडून पुरेपूर सहकार्य मिळाले. काही दिवस समाजात वावरताना अंतर राखत असल्याचे दिसत ह ...
CoronaVirus Vaccine: केंद्र सरकारने राज्यांना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचा ड्राफ्ट पाठविला आहे. यामध्ये लसीकरणाबाबत करावयाची तयारी नमूद करण्यात आली आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हास्तरीय टास्कफोर्स समितीची बैठक पार पडली असून यामध्ये आरोग्य विभागाला लसीकरणाचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. सचिन ओम्बोस, जिल्हा शल्य चिकित ...