नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३१) एकूण २६६ रुग्णांना नव्याने कोरोना झाला असून तब्बल ४७६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान बुधवारी मनपा आणि ग्रामीण क्षेत्रात प्रत्येकी २ याप्रमाणे ४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या ...
जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझडे, उपजिल्हाधिकारी अर्चना-पोळ यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, मुख्याधिकारी विनोद जाधव, डॉ. हरिश वरभे यावेळी उपस्थित होते. कायदा व सुवस ...