माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या आजोबांना 'मिस्टर पी' म्हणून ओळखले जाते. कोरोनातून सावरणारे ते सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत. हे आजोबा कोरोनापासून पूर्णपणे बरे झाले आहेत. ...
दरवेळी रागवणारे, इतरांवर हात उगारणारे, समज देऊनही न ऐकणाऱ्याना अद्दल घडविणारे गरज पडल्यास आपल्या लाठीचा प्रसाद देणारे पोलीस सर्वाना माहिती असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोंढव्यातील रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तींना आपल्या डब्यातील घास काढून देणाऱ ...
कोरोनाने घाबरवून टाकलंय? खूप एकटेपणा आलाय? बाहेर जायची सोय नाही? मनातलं सगळं बोलू कोणाशी? असे प्रश्न पाठ सोडत नसतील आता निराश, अस्वस्थ होण्याची अजिबात गरज नाही. पुण्यातला समुपदेशकांचा गट तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी तयार आहे. ...
राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होत असून, १९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आल्याचे सांगत राज्यात सध्या १३५ रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना दिली. ...