आपली गाडी खटाराच आहे, इतरांची गाडी पॉश आहे असं म्हणत रडत राहायचं की आपल्या गाडीचं मस्त सव्र्हिसिंग करून तिला नवी कोरी, रेसरेडी करायचं हे आपल्याच हातात आहे. बघा तुमचा चॉइस काय आहे? ...
कोरोनामुळे शहरात करण्यात आलेल्या लॉक-डाऊनमुळे जिल्ह्यातील न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या काही ज्युनिअर वकिलांपुढे आर्थिक समस्या उभी राहिली आहे. ती दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या मदतीसाठी पुणे बार असोसिएशनने मदत निधीसाठी आवाहन केले आहे. ...
'नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर' ही या प्लॅटफॉर्म्सची ठळक वैशिष्ट्ये आहेत. महाकवच अॅपच्या माध्यमातून कोरोनाबाधित व्यक्तीचा संपर्कात आपण आलो आहोत का, हे समजणं शक्य होणार आहे. ...
कोरोना नावाच्या या अतिसुक्ष्म दैत्याने मानवाला निसर्गाकडे बघण्याचा आदेशच जणू दिला आहे. गेल्या ११-१२ दिवसापासून कोरानामुळे मानवाला भोगाव्या लागत असलेल्या ‘लॉकडाऊन’चा अतिशय सुरेख परिणाम निसर्गावर झालेला दिसायला लागला आहे. ...