भंडारा जिल्हा प्रशासन आणि आरोग्यविभाग कोरोना नियंत्रणासाठी पुरेपुर प्रयत्न करीत असून त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश येत आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ४९ वर पोहचली होती. मात्र प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे अवघ्या काही दिवसातच ३९ व्यक्त ...
गोंदिया जिल्हा तब्बल ३९ दिवस कोरोनामुक्त असल्याने ग्रीन झोनमध्ये होता. मात्र बाहेर जिल्हा आणि राज्यातून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात १९ मे रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर २१ दिवसांच्या कालावधीत तब्बल ६९ कोरोना बाधिताची नोंद झाली. त्यामुळ ...
देशात उद्भवलेल्या कोरोना या अदृश्य विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने देशातील नागरिकांना सळो की पळो करून सोडले. सर्व नागरिक कोरोनामुळे भयभीत आहे. आत्तापर्यंत अनेकांनी आपले जीव गमावले आहे. अनेकांना लागण झाली आहे. महागाव शहर व तालुका या संकटापासून दूर र ...
नाशिक येथील ट्रकचालक खताची पोती घेऊन नेर आणि मांगलादेवी येथे आला होता. प्रकृती बिघडल्याने तो नेरमध्ये थांबला. त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर विविध प्रकारच्या चाचण्या केल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. यानंतर शुक्रवारी नेर येथील तेलीप ...
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ मे रोजी ४०४ होती. २० दिवसामध्ये यात दुपटीने वाढ होऊन १० जून रोजी ८६३ वर पोहचली. गेल्या १३ दिवसात ४३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
वेसावा गावात लॉकडाऊन सौम्य केल्याबरोबर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आणि त्यानंतर स्थिरावलेली करोनाची साथ पुन्हा सुरू झाली, त्यामुळे मलेरिया आणि कोरोना महामारीत मध्ये संपूर्ण वेसावा गाव हैराण झाले होते. ...
सरकारकडून कोरोना चाचणी निशुल्क दरात करण्यात येत असली तरी काही खासगी लॅबना कोरोना चाचणी करण्याची परवानगी सरकारने दिली होती, मात्र या चाचणीचे दर साधारणपणे ४ हजार ४०० रुपयांपर्यंत होते ...