गुरूवारी सायंकाळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी वणी शहराला भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर महावीर भवनमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तेथे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक त्या सुचना केल्या. वृत्त लिहेपर्यंत ही बैठक सुरू ...
CoronaVirus : भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावरील उपचारांत रेमडिसिव्हिर सामील केल्याने हे रुग्ण लवकर बरे होण्यास मोठी मदत मिळणार आहे. ...
यवतमाळचे डॉक्टर प्रशांत चक्करवार यांना ‘मोन्टेलुकास्ट सोडियम’ या औषधाची क्लिनिकल ट्रायलसाठी परवानगीकरिता आयसीएमआरने (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) ऑनलाईन प्रेझेन्टेशन सादर करण्यास सांगितले आहे. ...
कोरोनाच्या उद्रेकानंतर वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा हे चार तालुके कोरोनामुक्त होते. परंतु मुंबईवरून वणीत आलेल्या एका कुटुंबातील तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने वणीत कोरोनाचा शिरकाव झाला. या बाधित व्यक्तींच्या थेट संपर्कात आलेल्या ५९ जणांना परसोडा ...