जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाचे उपचार करण्यासाठी जोपर्यंत कोणतीही लस किंवा औषध मिळत नाही तोपर्यंत कंपन्यांना आपल्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. ...
शनिवारी रात्री ७२ एसआरपीएफ जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर पुन्हा रात्री उशिरा दोन जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. भामरागड येथील विलगीकरण कक्षात असलेल्या चेन्नई येथून आलेला मजूर, बंगलूरू येथून आल्यानंतर भामरागड येथील विलगीकरण कक्षात असलेला ...
CoronaVirus News : या पेशी दोन प्रकारे तयार होत असतात. एका प्रकारे व्हायरसपासून बचावाचे काम होते. तर दुसऱ्या पेशी व्हायरस नष्ट करण्याचे काम करतात. अशा पेशींना किलर सेल्स असं सुद्धा म्हणतात. ...
कोरोनातून बरं होऊन आपले नातेवाईक घरी आल्याचा आनंद प्रत्येकालाच असतो. पण आनंद व्यक्त करण्याची अशी आगळी वेगळी पद्धत सगळ्यांचच लक्ष वेधून घेणारी ठरली. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या या संकटात मास्कला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. ...
काही दिवसांपूर्वी ८५ वर्षीय सुरेंद्रा पती त्यांना कोरोनाची लागण झाली. सुरेद्रा यांना कर्करोगाचा आजार सुद्धा आहे. त्यानंतर त्यांची पत्नी ७८ वर्षीय सावित्री यांनाही कोरोनाची लागण झाली. ...