कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांवर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. बुधवारी (दि.२२) तीन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमधून सुट्टी देण्यात आली. तर गोंदिया येथील सिव्हिल लाईन परिसरात एक कोरोन ...
यवतमाळ शहरातील इस्लामपुरा भागात राहणाऱ्या एका ४६ वर्षीय मोबाईल विक्रेत्याचा बुधवारी कोरोनाने मृत्यू झाला. तीन दिवसांपूर्वी या विक्रेत्याच्या वडिलांचेही निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारात शंभरांवर लोकांची उपस्थिती असल्याचे सांगितले जाते. यावेळी सदर म ...
नाशिक : गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात दहा हजारांहून अधिक बाधितांपैकी ७ हजार ३७० रुग्णांनी कोरोनाला पराभूत केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ...
नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला, तर १२२ नमुने पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत मृतांची संख्या ६३ झाली असून, कोरोनाच्या एकूण संक्रमितांची संख्या ३२९३ झाली आहे. ...
रेल्वे सुरक्षा दलातही १३ कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. इतर जवानांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्तांनी दिली. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा धोका वाढत असला तरी अनेक जण कोरोनाच्या लढाईत मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. ...