सिन्नर शहरासह तालुक्यात गुरुवारी २७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, चारशेचा टप्पा ओलांडल्यानंतर अवघ्या चारच दिवसात ५० रुग्ण वाढल्याने तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५२ झाली आहे. त्यापैकी ३११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ...
जुलै महिन्याच्या प्रारंभापासून बाधितांची संख्या भयावह वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. याच महिन्यात १८३ रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला असताना गुरुवारी दुसऱ्यांदा रुग्णसंख्या १७२ वर पोहचली. ...
बुधवारी दिवसभरात १२२ रुग्ण व तीन मृतांची नोंद झाली असताना रात्री अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आलेल्या ६८ रुग्णांची भर पडली. तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालात (मेयो) आणखी एका कोविडबाधित रुग्णाचा ...
बल्लारपूर येथील डब्ल्यूसीएल कॉलनी टिळकवाडी येथील संपर्कातील एकाच कुटुंबातील चवथा १८ वर्षीय युवक पॉझिटिव्ह ठरला आहे. या कुटुंबातील सदस्यांनी हैद्राबाद येथून प्रवास केल्याची नोंद आहे. कोरपना तालुक्यातील पालगाव येथील ५६ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह ...