सावंगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आलेला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तशी सूचना शासकीय यंत्रणेला मिळताच शनिवारी रात्री ११ वाजता ठाणेदार, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची चमू गावात पोहोचली व पहाटेपर्यंत बाधित रुग्णाच्या घरासभोवतालचा परिसर सील ...
बाधित रुग्णांमध्ये वर्धा शहरातील गांधीनगर मधील ४ रुग्ण आहेत. यात ४० व २२ वर्षीय पुरुष आणि ४५ आणि २९ वर्षीय महिला तसेच बालाजी वॉर्डमधील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आर्वी मधील एक पुरुष ६७ वर्षे, एक २२ वर्षीय युवती, निमगाव येथील ७५ वर्षीय पुरुष आणि स ...
ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञ टायलर कोवेन यांनी नमुद केले आहे की कोरोनाच्या माहामारीच्या या लढ्यात संशोधकांचे कौतुक करायला हवे. ...
जिल्ह्यातील १४ लाख लोकांच्या सेवेसाठी असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आज घडीला सेवा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे या वैद्यकीय महाविद्यालयात योग्य सेवा दिली जात नाही. मोजक्याच डॉक्टरांना या ठिकाणी सेवेसाठी लावले जाते. ...
जिल्ह्यात शनिवारी आढळलेल्या दोन कोरोना बाधितांमध्ये गोंदिया सिव्हिल लाईन येथील एका रुग्णाचा समावेश असून तो बिलासपूरवरुन आला आहे. तर दुसरा रुग्ण हा तिरोडा नेहरु वॉर्ड येथील रहिवासी आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढ आहे. त्यामु ...
शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. आयुर्वेद महाविद्यालयाच्या डीसीएचसी सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांसाठी डॉक्टर व इतर यंत्रणा कार्यरत आहे. त्यापैकी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब शनिवारी उघडकीस आली. एकूण पाच जणांच ...
२३ व २४ जुलैै या दोन दिवसांत पांढरकवडा शहरात तब्बल ३४ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची झोप उडाली. या पार्श्वभूमीवर पांढरकवडा शहरात सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरातच राहून सहका ...
मेडिकलच्या सहा विभागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. या रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर, परिचारिका यांनी विशेष काळजी घेतली नसल्याने काही ‘हायरिक्स’मध्ये आले आहेत. ...