शहरात कोरोनाचा कहर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या २४ तासात तब्बल ४९९ रुग्ण व १६ मृतांची भर पडली. सोमवारी २७४ रुग्ण १० मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसातील ही विक्रमी वाढ आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,३३६ तर मृतांची संख्या ९३ ...
रेल्वे सुरक्षा दलात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून पुन्हा तीन रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंधित जवान राहत असलेली अजनी येथील खोली सील करण्यात आली आहे. ...
या महिन्याच्या प्रारंभापासून बाधितांची संख्या भयावह वेगाने वाढत गेल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे, असे असले तरी विदर्भात बरे होण्याचे प्रमाण राज्याच्या तुलनेत जास्त आहे. ...
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. मात्र यानंतर कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात स्थानिक रुग्णांचे फार कमी होते. मात्र आता स्थान ...
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यवतमाळ शहरातील तायडेनगर परिसरातील एका कोरोना रुग्णाला अहवाल निगेटिव्ह आल्यावरून सुटी देण्यात आली. मात्र नंतर तो रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल मिळाला. सुटी दिलेल्या रुग्णाला परत आणण्यासाठी तो पळून गेल्याचे प ...