तुमसर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि एक पोलीस शिपाई कोरोनाबाधीत असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले होते. यामुळे पोलीस वर्तूळात खळबळ उडाली होती. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि गोबरवाह ...
कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले चार कोरोना बाधित बुधवारी कोरोनामुक्त झाले. यात गोंदिया तालुक्यातील भानपूर व रजेगाव येथील प्रत्येकी एक आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील एक व तिरोडा येथील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ...
चंद्रपूर येथील हा व्यक्ती उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर बुधवारी जिल्ह्यातील एकूण पाच व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. या पाच कोरोना ब ...
नागपूर विभागीय मध्य क्षेत्राच्या मुख्य आयकर आयुक्त १४ जुलैला कोरोना पॉझिटिव्ह होत्या. आता २८ जुलैच्या रात्री आयकर आयुक्त (प्रशासन) कार्यालयातील एक कर्मचारी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आयकर विभागात एकच खळबळ उडाली आहे. ...
नाशिक : सिन्नर तालुक्यातील अनेक भागात कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी सिन्नर ग्रामीण रुग्णालयाने केलेले योग्य नियोजन आणि तत्काळ उपचारांमुळे आतापर्यंत ४००हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. येथील वैद्यकीय पथकाच्या का ...
नागपूर जिल्ह्यात कोविडने थैमान घालायला सुरुवात केली आहे. बुधवारी जिल्ह्यात सर्वाधिक ३०५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून १० जणांचा मृत्यू झाला. यात नागपूर शहरातील २२५ आणि ग्रामीणमधील ८० संसर्गित रुग्ण आहेत. ...