जिल्ह्यात २४ तासांत आठ संक्रमितांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १२७ झालेली आहे. यामध्ये विलासनगरात ६० वर्षीय पुरुष, बालाजी प्लॉट येथे ६४ वर्षीय महिला, शंकरनगरात ४१ वर्षीय पुरुष, शिराळा येथे ७० वर्षीय पुर ...
या नवीन रुग्णांमध्ये एक आरोग्य कर्मचारी व त्याच्या संपर्कातील अजून १ जण, चामोर्शी येथून आलेला १, रामनगर येथील ४, सामान्य रूग्णालयातील ७ जण यामध्ये कनेरी येथील १, शिवनी येथील १, चणकाईनगर येथील रु ग्णालयात दाखल असलेला १ असे १६ जण, तसेच विसोरा (वडसा) ये ...
सध्या तालुक्यात १२३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर सुरुवातीपासून आतापर्यंत तालुक्यातील ५२२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. एकाच तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळल्याने यंत्रणा झपाट्याने कामाला लागली आहे. तर दुसरीकडे तब्बल १ ...
आरोग्य विभाग, नगर परिषद केवळ आरोग्य विषयक सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगत प्रत्यक्षात उपाययोजना राबविण्याकडे मात्र दुर्लक्ष करित आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. आरोग्य विभागात डॉक्टरसह आ ...
कोरोना संसर्गाचा वेग कमालीचा वाढला आहे. गेल्या २८ दिवसात रुग्णांची संख्या २० हजारांवर गेली आहे. शुक्रवारी १३२९ नव्या रुग्णांची भर पडली असून ४२ रुग्णांचे मृत्यू झाले. ...
६० ते ६५ वर्ष व वयोवृद्ध रुग्णांना सलाईन देण्यात येत आहे. अतिसार बरा झाला. मात्र, दोन दिवसांपासून येथील ४५ जणांचा ताप कमी होत नसल्याने गुरूवारी आरोग्य विभागाने मोबाईल व्हॅन येथे बोलावून या सर्वांची कोरोना चाचणी केली. दोन दिवसात अहवाल येणार असल्याची म ...
कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी दैनंदिन व्यवहारही सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. मात्र समाजात वावरताना तरुणवर्ग बेफिकीर असल्याचे दिसून येत ...