दरम्यान प्रवासातून आलेल्या संशयास्पद नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. संशयीत प्रवाशी व लोकांना आदिवासी मुलींच्या वसतिगृहात विलगीकरणात ठेवून त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. दरम्यान कोरची येथील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शामलाल म ...
सरस्वती कॉलनी येथील एका तीस वर्षीय महिलेच्या कुटुंबातील एकूण १४ पैकी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यात दीड वर्षांची मुलगीही पॉझिटिव निघाली. गुरुवारी सकाळी त्यांना येथील जवाहरलाल नेहरू होमिओपॅथिक कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. चिम ...
जिल्ह्यात आरटी-पीसीआर, रॅपीड अॅन्टीेन व ट्रुनेट मशीनद्वारा नमुन्यांची तपासणी होत आहे. यापूर्वी फक्त आरटी-पीसीआरद्वारे नमुन्यांची तपासणी केली जायची. मात्र महिनाभरापूर्वी रॅपीट अॅन्टीजेन किटद्वारेही तपासणी केली जात असल्याने संक्रमितांच्या संख्येत भर ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील १६ हजार ४०५ स्वॅब नमुने गोंदिया येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १४ हजार ३६१ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १३९३ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.४५४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प् ...
Corona vaccine Oxford University: ब्रिटनमध्ये कोरोना लसीच्या उत्पादन सारख्या तयारीलाही वेग आला आहे. वैज्ञानिकांचा हिरवा सिग्नल मिळताच ब्रिटनच्या लोकांना कमी वेळात कोरोना लस मिळण्याची सोय केली जात आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २०७४ वर पोहोचली आहे. यापैकी कोरोनातून ११७६ बाधित बरे झाले आहेत. तर सध्या ८७३ बाधितांवर उपचार सुरू आहे. शनिवारी नव्या १७८ बाधितांची नोंद झाली आहे. शनिवारी पुढे आलेल्या प ...