लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

हसणं पण गरजेचं आहे | कोरोनाला विसरा - Marathi News | It is necessary to smile Forget Corona | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :हसणं पण गरजेचं आहे | कोरोनाला विसरा

...

कोरोना आकडेवारीत जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून दिशाभूल - Marathi News | Misleading from the district health system in Corona statistics | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोरोना आकडेवारीत जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून दिशाभूल

भंडारा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून बाधित आणि मृताच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे. त्या तुलनेत वैद्यकीय उपचार आणि यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसत आहे. याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णांना मरणयातणा सोसाव्या लागत असून जिल्हा प्रशासन मात्र याबाबींकडे अक्षम् ...

कारंजात जनता कर्फ्यूला उत्स्फू र्त प्रतिसाद - Marathi News | Outburst response to public curfew in Karanja | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कारंजात जनता कर्फ्यूला उत्स्फू र्त प्रतिसाद

केंद्रीय सरकारच्या आदेशानुसार शासकीय लॉकडाऊन आता करता येत नाही. अनलॉकच्या नावाखाली सर्व दुकाने उघडण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात गर्दी वाढते आहे. नागरिक मास्क लावणे, सोशल डिस्टंन्स पाळणे व गर्दी टाळणे या उपाययोजनाकडे दुर्लक्ष करीत आहे. ...

रुग्णमृत्यूचा पाचचा पाढा कायम - Marathi News | The fifth death toll persists | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रुग्णमृत्यूचा पाचचा पाढा कायम

मागील २४ तासात पाच मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये, शिवाजी नगर, खेड ब्रह्मपुरी येथील ६५ वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ११ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने १२ सप्टेंब ...

चालू आठवड्यात कोरोना रूग्णांचा उच्चांक - Marathi News | The highest number of corona patients in the current week | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चालू आठवड्यात कोरोना रूग्णांचा उच्चांक

१८ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला. त्याच आठवड्यात रूग्णांची संख्या तीन वर पोहोचली. दुसऱ्या आठवड्यात १० रूग्ण आढळून आले. नवव्या आठवड्यार्यंत दर आठवड्याला दोन अंकी संख्येत रूग्ण आढळून येत होते. मात्र दहाव्या आठवड्यापासून प्रत्येक आठवड ...

पीपीई किट फेकली रस्त्याच्या कडेला - Marathi News | PPE kit thrown on the side of the road | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पीपीई किट फेकली रस्त्याच्या कडेला

देसाईगंज ते आरमोरी या मुख्य मार्गावर, आरमोरीच्या दिशेने जाताना कोंढाळा गावापासून काही अंतरावर रस्त्याच्या डाव्या बाजूला ती पीपीई किट रविवारी (दि.१३) दुपारी पडलेली होती. रस्त्याने जाणारे लोक त्याकडे पाहात होते पण कोणीच त्याबाबतची माहिती प्रशासनाला दिल ...

बाजारपेठेत स्वयंस्फूर्त कडकडीत बंद - Marathi News | Spontaneous tightening in the market | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बाजारपेठेत स्वयंस्फूर्त कडकडीत बंद

जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भयावह रूप धारण करीत आहे. यात गोंदिया शहराची स्थिती अधिकच गंभीर असून जिल्ह्यात आतापर्यंत मिळून आलेल्या रूग्णांमध्ये सर्वाधिक रूग्ण शहरातील आहेत. आजघडीला जिल्ह्यात ३०७८ कोरोना बाधित रूग्ण संख्या असून ४६ जणांना आपला ...

सप्टेंबर महिना काळाचा - Marathi News | The month of September | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सप्टेंबर महिना काळाचा

१३ दिवसांत जिल्ह्यात तब्बल १६७२ रूग्ण वाढले असून २९ जणांचा जीव ही गेला आहे. ही धक्कादायक आकडेवारी बघता सप्टेंबर महिना काळाचाच ठरत असल्याचे दिसत आहे. देशात मार्च महिन्यात कोरोना आपले पाय पसरू लागला व जिल्ह्यात १ रूग्णापासून कोरोनाची सुरूवात झाली. ती स ...