गेल्या महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज रुग्णसंख्येत भर पडत आहे. कोरोनाने सर्वत्र विळखा घातला आहे. शनिवारी शहरालगतच्या श्रीरामपूर येथील माजी सरपंचायसह १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याशिवाय एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने ...
२५ सप्टेंबर रोजी शुक्रवारला जिल्ह्यात नवीन ८५ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ६२ जण कोरोनामुक्त झाले. गडचिरोली शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या ६२६ झाली आहे. आतापर्यंत एकूण ...
सिहोरा परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या शिवाय अन्य आजाराने नागरिक ग्रस्त आहेत. आजारी रुग्णांना जलद गतीने आरोग्य सुविधा मिळत नसल्याने अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. परंतु चुल्हाड गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची नवनिर्मिती इमारत असतांना या इम ...
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९ हजारावर गेली असून मृत्यूचा आकडा १३५ च्या पुढे पोहचला आहे. कोरोनाने शहरी भागासह आता ग्रामीण भागातही आपले पाळेमुळे रोवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून प्रत्येक जण आपल्यापरिने यातून वा ...