सध्या अनेकजण बेफिकीर झाल्याचे दिसते आहे. मास्कचा वापरच केला जात नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय मास्क घातला तरी तो हनुवटीवरच असलेला दिसून येतो. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी व्यवस्थित मास्क घालणे गरजेचे आहे. महसूल विभाग, पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर ...
कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे माझी कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविली जात आहे. तसेच चाचण्याचे प्रमाण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसींग करुन उपचार करण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाचा चढता ग्राफ खाली आणून जिल्हा ...
जिल्ह्यात आतापर्यंत ५८ हजार २११ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सात हजार २९६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वयोगटानुसार सर्वाधिक रुग्ण ११ ते ४० वयोगटातील आहे. एकूण रुग्णाच्या १६४४ रुग्ण या वयोगटातील असू ...
राज्य शासनाने ह्यअनलॉक-५ह्णमध्ये बाजारपेठ, मार्केट, दुकाने, चित्रपटगृहे, खासगी ग्रंथालये, बस, रेल्वे, लोकल ट्रेन, परराज्यातील प्रवासाला मुभा दिली आहे. ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकावर कोरोना नियमावलीचे पालन ...
जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांसाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी गावनिहाय व तालुकानिहाय लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायतस्तरावर सरपंच, तलाठी, ...