Corona Vaccine News Update : पंतप्रधानांच्या टास्क फोर्सकडे विविध देश आणि जागतिक संस्थांसोबत लसीच्या कार्यक्रमाला हाताळण्याची जबाबदारी आहे. या टास्क फोर्सला येत्या वर्षाच्या प्रारंभी ३ ते ४ लसी उपलब्ध होतील, अशी आशा आहे. ...
शनिवारी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील २७ वर्षीय पुरुष, जुनोना चौक येथील ६८ वर्षीय महिला, चिमूर येथील ५६ वर्षीय पुरुष तर वर्धा जिल्ह्यातील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१७ बा ...
बघता-बघता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १० हजारांच्या घरात जात आहे. रूग्ण संख्या वाढत असतानाच त्या सोबतच मृतांची संख्या वाढत असून ११७ पर्यंत पोहचली आहे. ही बाब चिंताजनक असून सर्वांचेच टेन्शन वाढविणारी आहे. जिल्हा प्रशासनानुसार कोरोना रूग्णां ...
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशिल्ड या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या भारतात सुरू असून त्यात जवळपास १६०० स्वयंसेवक या चाचणीत सहभागी झाले आहेत. या लसीच्या भारतातील उत्पादनासाठी सिरम इन्स्टिट्यूटने ब्रिटिश-स्वीडिश कंपनी अ ...
या चाचण्या देशातील मुंबई, दिल्ली, पाटणा, लखनौसह १९ ठिकाणी केल्या जाणार असून, त्यात १८ वर्षे वयावरील २८,५०० स्वयंसेवक सहभागी होण्याची शक्यता आहे. झायडस कॅडिलातर्फे बनविण्यात येणाऱ्या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरू आहे. ...