इंदिरा गांधी मार्केट परिसरात मेडिकल स्टोअरमध्ये एन-९५ मास्क १२० रुपयापासून १५० रुपयापर्यंत विक्री केला जात आहे. तीन पदरी व दोन पदरी प्रकारातील मास्क येथे उपलब्धच नाही. तर प्रीस मास्क या ब्रॅन्डवर चक्क २१४ रुपयांची प्रिंटेड प्राईज आहे. मात्र मी हा मास ...
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लसीसाठी सर्वत्र अहमहिका सुरू आहे. जी कोणतीही लस पहिल्यांदा उपलब्ध होईल, त्याची पूर्वतयारी जोरदार सुरू आहे. याच अनुषंगाने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सोमवारी दुपारी जिल्हा प्रशासनाचा व्हीसीद्वारे आढावा ...
प्रिस्कीप्शनवर ही लस शासनाने अधिकृत केलेल्या मेडिकल दुकानातून मिळत आहे. सर्वसामान्य रूग्णांना कोवीड उपचारासाठी रेमडेसिव्हर इंजेक्शन स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार असले तरी त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनवरच ते वि ...
Corona Positive cases dcreased, nagpur news नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे. बुधवारी कोरोनाचे ३४२ नवीन रुग्ण आढळून आले, तर १२ जणांचा मृत्यू झाला तसेच ४५८ जण बरे झाले. ...
काही रूग्णांना कोरोनाची अजिबात लक्षणे नाहीत. तर काहींना अतिशय सौम्य लक्षणे आहेत. अशा रूग्णांना घरीच राहून उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा फक्त शहरी भागातील रूग्णांसाठी असून त्यांच्याकडे स्वतंत्र बेडरूम, शौचालय व बाथरूमची सुविधा ...
जिल्ह्यात मंगळवारी (दि.२७) नवीन १०० कोरोना बाधितांची भर पडली. तर १३० कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. तर तिरोडा आणि देवरी तालुक्यातील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला. मंगळवारी आढळलेल्या १०० कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ५२ कोरोना बाधित हे गोंदिय ...