कोरोनामुळे मार्चपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळांचे वेतनेतर अनुदान रखडले आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता कशी जपावी आणि खबरदारीच्या उपाययोजनासाठी निधी कोठून उभा करावा, असा प्रश्न अनुदानित, विनाअनुदानित शाळांसमोर उभा आ ...
शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात ठेवून आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच शाळा सुरू कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिले आहेत.त्यानुसार येथील शिक् ...
जिल्ह्यात ९ वी ते १२ वीच्या एकूण २७५ शाळा आहेत. यात १७५ कनिष्ट विद्यालय आणि उर्वरित माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे. या शाळा आणि विद्यालयांमध्ये २८०० शिक्षक व २ हजारावर इतर कर्मचारी कार्यरत आहे. या सर्वांना शाळेत रूजू होण्यापूर्वी कोरोना चाचणी करुन ...
यवतमाळ शहरात जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात (जेडीआयईटी) यंदा ३३० जागा उपलब्ध आहे. जगदंबा महाविद्यालयात २७० तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ३३० जागा आणि पुसदच्या बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात ३०० जागा आहेत. प्रत्यक्ष सीईटी ...
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १८ हजार ५०४ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १६ हजार ३४८ झाली आहे. सध्या एक हजार ९७६ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ३८ हजार ५२१ नमुन्यांची तपासणी करण्य ...
२३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. काेराेनाचे संकट कायम असतानाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, यासाठी शासनाने वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थी काेराेनाबाधित हाेण ...