जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र आरटीपीसीआर चाचणीमुळे शिक्षकांपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरवर आरटीपीसीआर चाचणी करण्याची क्षमता प्रत्येकी १५ आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ...
१७ ते २४ नोव्हेंबर जिल्ह्यात एकूण ८६१ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर ९ बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. उपचार घेत असलेल्या ५२९ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. तर १ ते २४ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येवर नजर ...
मंगळवारी जिल्ह्यात सहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चंद्रपूर शहरातील इंदिरानगर येथील ७२ वर्षीय पुरुष, बालाजी वार्ड येथील ५१ वर्षीय पुरुष, समाधी वार्ड येथील ४२ वर्षीय महिला, बल्लारपूर शहरातील लक्ष्मी नगर वार्ड येथील ६५ वर्षीय महिला, भद्रावती ...
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या लशीला तात्काळ वापरासाठीची मंजुरी देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्डच्या अॅस्ट्राजेनका लशीला मान्यता केव्हा मिळते याची वाट पाहिली जात आहे. ...
CoronaVirus News: अमेरिकेची औषध निर्माता कंपनी फायझर आणइ जर्मनीची सहकारी कंपनी बायोएनटेकने कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अमेरिकेच्या एफडीएकडे अर्ज केला होता. ...
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. महिनाभरात नऊ हजारांवर कोरोना पाॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने हादरा बसला. नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली. परिणामी ऑक्टोबरपासून कोरोना संसर्ग घटला अन् नागरिक बिनधास्त झाले. जणू काही कोरोना स ...