भंडारा जिल्हा लाॅकडाऊनच्या सुरुवातीला काेराेनामुक्त हाेता. मात्र संशयीत व्यक्तींची तपासणी सुरुवातीपासूनच केली जात हाेती. सुरुवातीला जिल्ह्यात केवळ आरटीपीसीआर चाचणी केली जात हाेती. या चाचणीचा अहवाल नागपूर येथून प्राप्त हाेत हाेता. जिल्ह्यात पहिला रुग् ...
कोरोनावर अद्याप तरी काहीच औषध हाती आलेले नाही. अशात कोरोना हा तेवढाच धोकादायक व जीवघेणा ठरत आहे. डॉक्टरांकडून उपलब्ध औषधांनीच रूग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णांसाठी आजघडीला प्लाझ्मा हेच जीवदायी शस्त्र डॉक्टरांच्या हात ...
CoronaVirus Vaccine: तीन कंपन्यांनी भारत सरकारकडे आपत्कालीन लसीकरणाची परवानगी मागितली आहे. यामध्ये फायझर, सिरम आणि भारत बायोटेकने अर्ज केला आहे. या अर्जांवर विचार करण्यासाठी केंद्राची एका समितीने बुधवारी दुपारी चर्चा केली. ...
आयुवैज्ञानिक संस्था तथा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शन सुचनांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय तथा महानगरपालिका स्तरावर कोविड-१९ आजाराची अॅन्टीजन टेस्टींगकरिता अॅन्टीजन टेस्टींग सेंटर व आर.टी.पी.सी.आर. टेस्टींग सेंटर ...
CoronaVaccine News : भारतात तीन ठिकाणी कोरोना लसी अंतिम टप्प्यात आहेत. गुजरात, पुणे आणि हैदराबाद. तसेच फायझर, सिरम आणि भारत बायोटेकने कोरोना लसीच्या आपत्कालीन लसीकरणासाठी अर्ज केले आहेत. या लसींमुळे आज जगाच्या नजरा भारताकडे आशेने पाहत आहेत. ...