लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona , मराठी बातम्या

Coronavirus positive news, Latest Marathi News

कळवण - खर्डे बस पूर्ववत सुरू - Marathi News | Report - Kharde bus resumes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण - खर्डे बस पूर्ववत सुरू

खर्डे : परिसरात तब्बल दहा महिन्यापासून बंद असलेली कळवण आगाराची कळवण - हनुमंतपाडा (खर्डे) बस शुक्रवारी (दि. १५) पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...

सगळे नियम धाब्यावर; तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी टोचून घेतली कोरोना लस! - Marathi News | corona vaccine injected by Trinamool Congress MLAs | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सगळे नियम धाब्यावर; तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी टोचून घेतली कोरोना लस!

पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमान जिल्ह्यातील भाटार विधानसभा मतदार संघाच्या तृणमूलच्या आमदाराने नियम मोडून स्वत:ला लस टोचून घेतली. ...

मोठी बातमी! 'कोव्हॅक्सीन' टोचून घेण्यास डॉक्टरांचा नकार, म्हणाले 'कोव्हिशील्ड'च हवी! - Marathi News | resident Doctors Of Ram Manohar Lohia Hospital Refusing To Take Covaxin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! 'कोव्हॅक्सीन' टोचून घेण्यास डॉक्टरांचा नकार, म्हणाले 'कोव्हिशील्ड'च हवी!

राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कोव्हिशील्ड लशीची मागणी केली आहे. ...

लसीकरणाला शुभारंभ! आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रम; कोरोना योद्धांसाठी पंतप्रधान मोदी भावूक - Marathi News | prime minister modi launches world largest corona vaccination drive programme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरणाला शुभारंभ! आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रम; कोरोना योद्धांसाठी पंतप्रधान मोदी भावूक

गेल्या काही महिन्यांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या कोरोना लसीच्या वापराला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. ...

PM मोदी शनिवारी करणार कोरोना लसीकरण अभियानाचं उद्घाटन, एकाच वेळी 3006 केंद्रांवर टोचली जाणार लस - Marathi News | PM Narendra Modi to start corona vaccination program at 10.30 am on saturday | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :PM मोदी शनिवारी करणार कोरोना लसीकरण अभियानाचं उद्घाटन, एकाच वेळी 3006 केंद्रांवर टोचली जाणार लस

हा लसीकरण कार्यक्रम आरोग्य सेवांशी संबंधित फ्रंट लाईन वर्कर्सना लस देण्यासाठी असेल. हा कार्यक्रम विशेषत्वाने, सरकारी आणि खासगी या दोन्ही क्षेत्रांतील फ्रंट लाईन वर्कर्सच्या लसीकरणासाठी चालवला जात आहे. ...

जिजाऊ जयंतीनिमित्त आशा कर्मचाऱ्यांचा सन्मान - Marathi News | Honoring Asha employees on the occasion of Jijau Jayanti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिजाऊ जयंतीनिमित्त आशा कर्मचाऱ्यांचा सन्मान

जळगाव नेऊर : राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कोरोनायोध्दा आशा कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ...

आनंदाची बातमी! कोव्हिशिल्डनंतर कोव्हॅक्सिनच्या वितरणाला सुरुवात; ११ शहरांत पहिली खेप दाखल - Marathi News | corona vaccine covaxin delivery started by bharat biotech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी! कोव्हिशिल्डनंतर कोव्हॅक्सिनच्या वितरणाला सुरुवात; ११ शहरांत पहिली खेप दाखल

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लसीनंतर आज (बुधवारी) भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या वितरणाला सुरुवात झाली. ...

केंद्राने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ; केजरीवालांची मोठी घोषणा - Marathi News | If the Center refuses we will give free vaccines says Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ; केजरीवालांची मोठी घोषणा

केजरीवाल याआधीपासून केंद्राकडे मोफत लस देण्याची मागणी करत आहेत. ...