Nagpur News म्युकरमायकोसिस झालेल्या तरुणाच्या कवटीचे ७५ टक्के नुकसान झाले होते. त्याच्या कवटीच्या पुनर्रचनेची जबाबदारी घेत नागपुरात ही मोठी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. ...
नागपूर जिल्हाही लवकरच निर्बंधमुक्त होणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत. यासंदर्भात एक-दोन दिवसात निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
Nagpur News कोरोनाचा प्रकोप कमी होत असून, नागपूर जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजाराच्या खाली आली आहे. २४ तासात जिल्ह्यामध्ये १८१ नवे रुग्ण आढळले. ...
Nagpur News विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये १५ ते ३१ जानेवारीदरम्यान १,०१,४२५ रुग्णांची नोंद झाली असताना, १ ते ६ फेब्रुवारी या सहा दिवसात २२,६९२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तब्बल ७७.६२ टक्क्याने रुग्णात घट आली. ...
Nagpur News कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात येत आहे. २७ दिवसानंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या हजाराच्या आत आली. सोमवारी ७६७ रुग्ण व ४ मृत्यूची नोंद झाली. ...
राज्यात कोरोना संसर्गाच्या दोन लाटांवर नियंत्रण मिळविल्यानंतर आता तिसरी लाटही ओसरली असून, संसर्ग नियंत्रणात असल्याची दिलासादायक माहिती कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिली. ...
आयसीएमआर (ICMR) अर्थात भारतीय आयुर्विज्ञान/वैद्यक संशोधन परिषदेच्या संशोधनातल्या निष्कर्षाने मोठा दिलासा दिला आहे. आयसीएमआरनं नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असं आढळलं आहे की, ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये प्रभावी प्रतिकारशक्ती (Immunity) वि ...