CoronaVirus News & Latest Updates : शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही आहारात विविध पदार्थांचे सेवनही सुरू आहे. सध्या कोरोनापासून बचाव करण्याबाबत तज्ज्ञांनी एक सकारात्मक दावा केला आहे. ...
डॉक्टरांच्या प्रयत्नाने व इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनासारख्या विषाणूला परतवून लावू शकतो, हे उपराजधानीतील ८६ वर्षीय व ९५ वर्षीय ज्येष्ठाने सिद्ध करून दाखविले आहे. ...
मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडणे सुरू झाले. मार्चमध्ये अवघे तीन रुग्ण होते. एप्रिलमध्ये हा आकडा ८८ वर गेला. मे महिन्यात कडक उन्ह आणि त्यातच लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी झाल्याने कोरोना रुग्णांचा आकडा कमी होऊन ३५ वर आला. याच महिन्यात एक मृत् ...
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. सोमवारी १,५५० नव्या रुग्णांची भर पडली. कोरोनाबाधितांची संख्या ४१,०३२वर पोहचली. उपचारादरम्यान ५० रुग्णांचा मृत्यू झाला. ...
या आठ दिवसांत कोरोना संक्रमितांचे तीन उच्चांक स्थापित झाले. यामध्ये २८ ऑगस्टला २०६ संक्रमित निष्पन्न झाले, ही तोपर्यतची सर्वाधिक संख्या होती. हा उच्चांक ३ सप्टेंबरला मोडीत निघाला. या दिवशी २१८ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यानंतर ५ सप्टेंबरला २२७ व ६ ...