जिल्ह्यात शुक्रवारी आढळलेल्या २२९ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक १६९ कोरोना बाधित हे गोंदिया शहरातील आहे. तर उर्वरित रुग्ण जिल्ह्यातील इतर भागातील आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झा ...
CoronaVirus News & Latest Upadtes : हल्की, मध्यम लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांवर या औषधाचा वापर केला जातो. डॉ. रेड्डी लेबोरेट्रीज ने 'एविगन' चे 200 एमजीचे 122 टॅब्लेट असलेलं पाकिट बाजारात आणलं होतं. ...
१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत सर्व तालुक्यात १,८७८ कोरोना संक्रमित आढळले . यामध्ये १,१७७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने ६६८ रूग्णांवर उपचार सुरु आहे.आतापर्यत १४ पैकी ९ तालुक्यामध्ये ३३ जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाचे अहवालात नमूद आहे. ...
जिल्ह्यात २ एप्रिलला शहरातील हाथीपुरा भागात पहिल्या संक्रमिताचा मृत्यू झाला होता. त्यांचा अहवाल ४ एप्रिलला पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने हा जिल्ह्यातला पहिला संक्रमित रुग्ण अन् कोरोनाचा पहिला मृत्यू ठरला. त्यानंतरच्या दोन आठवड्यांत या भागात ६ होमडेथ झाल ...
नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली येथील वेगवेगळया ठिकाणी कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कातील तीव्र जोखमीचे ३९ जण कोरोनाबाधित आढळून आले. याशिवाय चामोर्शी येथील २३, अहेरीतील ३, आरमोरीतील २ जणांचा समावेश आहे. तसेच धानोरातील १४, कुरखेडा येथील ७, सिरोंचा य ...
रक्तदाना इतकेच प्लाझ्मा दान श्रेष्ठ दान आहे. प्लाझ्मा दान केल्याने काहीही त्रास होत नाही. यामुळे एखाद्या रुग्णाचा जीव वाचविणे शक्य आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १४०० वर आहे. यातील बरेच जण प्लाझ्मा दानासाठी पात्र असू शकतात. सध्या सर्वत ...
कोरोनाला प्रतिबंध लावण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत असल्याने कोरोना आता जिल्ह्यात ऑऊट ऑफ कंट्रोल झाल्याचे चित्र आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ११९३ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. तर ९ सप्टेंबरपर्यंत १११७ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. या महिन्यातील आण ...
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. सामूहिक संसर्गाची लक्षणे दिसत असून कोरोनाचा केव्हाही उद्रेक होवू शकतो. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी हा ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल ...