लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : जालन्यात कोरोना ४०० पार; आज नऊ रुग्णांची वाढ - Marathi News | coronavirus: Corona crosses 400 in Jalna; An increase of nine patients today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :coronavirus : जालन्यात कोरोना ४०० पार; आज नऊ रुग्णांची वाढ

कोरोनामुळे जिल्ह्यातील १२ रूग्णांचा बळी गेला आहे. ...

CoronaVirus News : स्वनियमन टाळून स्वयंस्फूर्त बंद... - Marathi News | editorial view on Spontaneous shutdown avoiding self-regulation over corona virus | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus News : स्वनियमन टाळून स्वयंस्फूर्त बंद...

सावधानता बाळगून व खबरदारी घेत या आपत्तीला सामोरे जाण्याऐवजी स्वयंस्फूर्ततेच्या नावाखाली बंद पुकारले जात आहेत. ...

CoronaVirus News : भारतात झाल्या कोरोनाच्या ७५ लाख चाचण्या, महाराष्ट्र, दिल्लीनंतर तेलंगणाचा नंबर - Marathi News | CoronaVirus News : 75 lakh corona tests conducted in India, Telangana number after Maharashtra, Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : भारतात झाल्या कोरोनाच्या ७५ लाख चाचण्या, महाराष्ट्र, दिल्लीनंतर तेलंगणाचा नंबर

भारतात तीन प्रकारच्या कोरोना चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्याही १,००० वर गेलेली आहे. यात ७३० सरकारी व २३० खाजगी प्रयोगशाळांचा समावेश आहे. ...

CoronaVirus News : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.६४ टक्के - Marathi News | CoronaVirus News : The cure rate in the state is 51.64 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.६४ टक्के

CoronaVirus News : राज्यात १,४२,९०० रुग्ण झाले असून ६,७३९ बळी गेले आहेत. सध्या राज्यात ६२,३५४ सक्रिय रुग्ण आहेत. ...

CoronaVirus News : ऑनलाइन शिक्षणाचा ‘तो’ आदेश फक्त राज्य मंडळाच्या शाळांसाठी - Marathi News | CoronaVirus News : order of online education is only for state board schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : ऑनलाइन शिक्षणाचा ‘तो’ आदेश फक्त राज्य मंडळाच्या शाळांसाठी

ऑनलाइन शिक्षण देण्यावरून सध्या राज्य आणि केंद्रीय बोर्डांच्या शाळांचे व्यवस्थापन, पालकांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. ...

नवी वर्णव्यवस्था निर्माण होऊन नोकरशाहीत नव्या कलागती न लागो हीच अपेक्षा - Marathi News | The only expectation is that a new caste system will be created and new techniques will not be applied in the bureaucracy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नवी वर्णव्यवस्था निर्माण होऊन नोकरशाहीत नव्या कलागती न लागो हीच अपेक्षा

आयएएस अधिकारी सर्वच असतात; परंतु डॉक्टर झालेल्या सनदी अधिकाऱ्यांना कोरोनाचा उद्रेक असलेल्या परिसरात अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ...

CoronaVirus News : आठ लाखांपैकी केवळ १५ टक्के मोलकरणींना सोसायट्यांमध्ये प्रवेश - Marathi News | CoronaVirus News : Out of eight lakhs, only 15 per cent maids enter societies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : आठ लाखांपैकी केवळ १५ टक्के मोलकरणींना सोसायट्यांमध्ये प्रवेश

विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी आदेशानंतर अद्यापही ८ लाख मोलकरणींपैकी जेमतेम १५ टक्के मोलकरणींना सोसायटीत प्रवेश देण्यात आला आहे. ...

CoronaVirus News : धक्कादायक! महाराष्ट्रामध्ये २४ दिवसांत वाढले ५७ हजार रुग्ण; मोठी शहरे अडचणीत - Marathi News | CoronaVirus News : 57,000 patients in Maharashtra in 24 days; Big cities in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : धक्कादायक! महाराष्ट्रामध्ये २४ दिवसांत वाढले ५७ हजार रुग्ण; मोठी शहरे अडचणीत

अर्थचक्र वेगाने सुरू करण्यासाठी रेल्वे, बससेवा सुरू करणे गरजेचे आहे. ...