लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus : चिंताजनक ! पुणे शहरात शनिवारी ८२२ रुग्ण कोरोनाबधितांची भर, एकूण रुग्णसंख्या १५ हजार पार - Marathi News | Corona virus : Worrying! 822 corona new patients in Pune city on Saturday, the total number of patients crossed 15 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : चिंताजनक ! पुणे शहरात शनिवारी ८२२ रुग्ण कोरोनाबधितांची भर, एकूण रुग्णसंख्या १५ हजार पार

आजारातून बरे झालेल्यांची संख्या नऊ हजार ११९ वर ...

coronavirus : लातूर जिल्ह्यात शनिवारी २९ पॉझिटिव्ह - Marathi News | coronavirus: 29 positive in Latur district on Saturday | Latest latur News at Lokmat.com

लातुर :coronavirus : लातूर जिल्ह्यात शनिवारी २९ पॉझिटिव्ह

पहिल्यांदा लातूर जिल्ह्यात उच्चांकी एकाच दिवशी २९ जण पॉझिटिव्ह ...

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनारुग्णांनी ओलांडला अडीच हजारांचा टप्पा - Marathi News | Corona patients crossed the stage of two and a half thousand In the city of Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनारुग्णांनी ओलांडला अडीच हजारांचा टप्पा

दिवसभरात १६० नवे रुग्ण : ८२ जण झाले कोरोनामुक्त ...

ठाण्यात सोमवारपासून लॉकडाऊन? लवकरच जाहीर करणार हॉटस्पॉटची ठिकाणे - Marathi News | Lockdown in Thane from Monday? Hotspot locations to be announced soon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सोमवारपासून लॉकडाऊन? लवकरच जाहीर करणार हॉटस्पॉटची ठिकाणे

प्रभाग समिती निहाय हॉटस्पॉटची संख्या निश्चित करण्यात येणार असून या ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होण्यासाठी पोलिसांबरोबर चर्चा करून लवकरच शहरातील हॉटस्पॉट जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. ...

लॉकडाऊनमुळे दुचाकीचे थकलेले हफ्ते फेडण्यासाठी तरुणाने केली चोरी - Marathi News | Theft to pay stop installment of two wheeler due to lockdown | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमुळे दुचाकीचे थकलेले हफ्ते फेडण्यासाठी तरुणाने केली चोरी

अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरला मोबाइल ...

संतापजनक ! कोरोनाचे कारण देत बलात्कार पीडितेच्या तपासणीस डॉक्टरांचा नकार; इंदापूर येथील घटना - Marathi News | shocking! Doctors refuse to test rape victim due to reason corona; Incident at Indapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक ! कोरोनाचे कारण देत बलात्कार पीडितेच्या तपासणीस डॉक्टरांचा नकार; इंदापूर येथील घटना

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीस गावातील २३ वर्षीय मुलाने लग्नाचे अमिष दाखवुन पळवून नेले होते. ...

एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन द्या - Marathi News | Pay full pay to ST employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन द्या

देवेंद्र फडणवीस यांची अनिल परब यांच्याकडे मागणी ...

वंदे भारत मिशन द्वारे ७२५ विमानांद्वारे १ लाख ४५ हजार भारतीय मायदेेशी परतले - Marathi News | 1 lakh 45 thousand Indians returned home by 725 planes through Vande Bharat Mission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंदे भारत मिशन द्वारे ७२५ विमानांद्वारे १ लाख ४५ हजार भारतीय मायदेेशी परतले

विविध देशांत अडकलेल्या भारतीयांना हवाई मार्ग आणण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या वंदे भारत मिशन. ...