संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
दीपक गायकवाड यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता, त्यांच्यावर चर्ची रोड येथील रिलायन्स हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. शनिवारी संध्याकाळी उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. ...
लॉकडाऊनच्या काळात शाळा सुरू होण्याची चिन्हे दिसत नसताना ऑनलाइन वर्गांचे जोरदार सत्र सुरू झाले. सुरुवातीला सरसकट सगळ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू झाले, मग शिक्षण विभागाने त्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला का, विद्यार्थी, शिक्षक, पालक य ...
१ जूनपासून राज्यासह ठाणे शहरात काही प्रमाणात अनलॉक झाल्यावर किराणा मालाची दुकाने जास्त वेळ तर अन्य दुकानेही काही वेळासाठी उघडली होती. ग्राहकांची सोय म्हणून किराणा वस्तूंसाठी मोठे मार्टही दिवसभर खुले ठेवले होते ...
सातपाटी हे गाव मासेमारीसाठी प्रसिद्ध असून या गावात मासे खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल होत असते. या खरेदी-विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेरून खरेदीदार येत असतात. ...