लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus : भोसरीचे भाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह; पत्नीलाही संसर्ग - Marathi News | Corona virus : Bhosari bjp MLA and wife are corona positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : भोसरीचे भाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह; पत्नीलाही संसर्ग

दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आदींसह उच्चपदस्थ अधिकारी यांची पुण्यातील विधान भवन या बैठकीला महेश लांडगे सुद्धा उपस्थित होते... ...

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ निरीक्षक पॉझिटिव्ह; आत्तापर्यंत १६ पोलिसांना झाली बाधा - Marathi News | Senior Inspector in Pimpri-Chinchwad Police Force Positive; 16 policemen were corona inffected | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ निरीक्षक पॉझिटिव्ह; आत्तापर्यंत १६ पोलिसांना झाली बाधा

१३ पोलीस कोरोनामुक्त झाले असून ११ पोलीस कर्तव्यावर झाले रुजू ...

CoronaVirus News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची 31वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द - Marathi News | CoronaVirus News : This year's 31st Thane Mayor Varsha Marathon was canceled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची 31वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही देशभरात नावलौकिक प्राप्त झालेली मॅरेथॉन असून आजपर्यंत अनेक नामवंत खेळाडूंनी या स्पर्धेला आपली हजेरी लावलेली आहे. ...

CoronaVirus News : सज्ज व्हा! जगातील सर्वात मोठी कंपनी देणार 20,000 लोकांना नोकरी; 12वी पासही करू शकतात अर्ज - Marathi News | CoronaVirus News : world biggest company amazon india hire 20000 temporary staff in customer service to serve global customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CoronaVirus News : सज्ज व्हा! जगातील सर्वात मोठी कंपनी देणार 20,000 लोकांना नोकरी; 12वी पासही करू शकतात अर्ज

आमच्या ग्राहक सेवा संघात सुमारे 20,000 हंगामी किंवा तात्पुरत्या रोजगाराच्या संधी निर्माण करीत आहोत, अशी माहिती अ‍ॅमेझॉन इंडियाने दिली आहे. ...

चिंताजनक !पुण्यात दहा दिवसातच वाढले पाच हजार रुग्ण, दुपटीचा कालावधी होतोय कमी - Marathi News | The number of patients has increased by five thousand in ten days in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंताजनक !पुण्यात दहा दिवसातच वाढले पाच हजार रुग्ण, दुपटीचा कालावधी होतोय कमी

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे... ...

Corona virus : पुण्यात रविवारी दिवसभरात ५२३ कोरोना रुग्णांची वाढ , एकूण बधितांची संख्या १६ हजार १२५ वर - Marathi News | Corona virus : An increase of 523 new patients in a day in Pune ,total number of patients on 16 thousands 125 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यात रविवारी दिवसभरात ५२३ कोरोना रुग्णांची वाढ , एकूण बधितांची संख्या १६ हजार १२५ वर

रविवारी आजारातून बरे झालेल्यांची संख्या ३२८ इतकी आहे. ...

CoronaVirus News : जालन्यात १६ जणांना कोरोनाची बाधा - Marathi News | CoronaVirus News : 16 people corona positive in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :CoronaVirus News : जालन्यात १६ जणांना कोरोनाची बाधा

सोमवारी सकाळी प्राप्त अहवालात १६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. ...

Corona virus : धक्कादायक ! कोरोनाची लागण झाल्याने आईकडे जाण्यास मनाई करणार्‍या पत्नीला मारहाण - Marathi News | Corona virus: Beating wife who refuses to go to mother due to corona infection | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Corona virus : धक्कादायक ! कोरोनाची लागण झाल्याने आईकडे जाण्यास मनाई करणार्‍या पत्नीला मारहाण

फिर्यादी महिलेच्या पतीला व मुलाला कोरोनाची लागण ...