लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News: शाळा बुधवारपासून सुरु करण्यास विरोध  - Marathi News | CoronaVirus News: Opposition to starting school from Wednesday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: शाळा बुधवारपासून सुरु करण्यास विरोध 

कोरोनाच्या रेड झोनमधील शाळा प्रत्यक्ष  सुरू झाल्यास विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या आरोग्यास प्रचंड  धोका निर्माण होऊ  शकतो. ...

वैधानिक मंडळाशिवाय विदर्भाला न्याय नाही- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Vidarbha has no justice without a legislative body; Fadnavis appeals to ministers to raise their voices | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वैधानिक मंडळाशिवाय विदर्भाला न्याय नाही- देवेंद्र फडणवीस

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले होते. ...

आषाढी एकादशी : अनर्थ टळला ! पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या चार व्यक्तींना कोरोनाची लागण - Marathi News | Ashadhi Ekadashi : Four people corona positive who participating in the palkhi ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढी एकादशी : अनर्थ टळला ! पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या चार व्यक्तींना कोरोनाची लागण

जिल्हा प्रशासनाने पालख्या घेऊन जाणाऱ्या 80 लोकांची कोरोना चाचणी केल्याने मोठा धोका टळला.. ...

जिल्ह्यात एक नव्याने पॉझेटिव्ह, एकाला डिस्चार्ज; 24 तासात 52 रिपोर्ट निगेटिव्ह - Marathi News | One newly positive in the district, one discharged; 52 reports negative in 24 hours | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात एक नव्याने पॉझेटिव्ह, एकाला डिस्चार्ज; 24 तासात 52 रिपोर्ट निगेटिव्ह

आज नव्याने पॉझेटिव्ह आलेली महिला दिग्रस येथील आहे. ...

राज्यात लॉकडाऊन, पण 'या' अकरा ठिकाणी कडक निर्बंध असणार - Marathi News | Lockdown in the state, but there will be strict restrictions on 'this' eleven places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात लॉकडाऊन, पण 'या' अकरा ठिकाणी कडक निर्बंध असणार

राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन सुरु झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. ...

कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणीत आलेली पीएमपी बस मिळणार भाडेतत्वावर - Marathi News | PMP buses will be available on lease basis for transport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणीत आलेली पीएमपी बस मिळणार भाडेतत्वावर

खासगी, शासकीय संस्थांसह औद्योगिक कंपन्यांचे कर्मचारी ने-आण करण्यासाठी होणार उपलब्ध  ...

महापालिकेने मागविले 1 लाख कोवीड 19 रॅपिड ॲन्टीजन किटस्; चाचण्या वाढविण्यावर पालिकेचा भर - Marathi News | Municipal Corporation orders 1 lakh Kovid 19 Rapid Antigen kits; Municipal Corporation's emphasis on increasing tests | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेने मागविले 1 लाख कोवीड 19 रॅपिड ॲन्टीजन किटस्; चाचण्या वाढविण्यावर पालिकेचा भर

ठाणे जिलह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीतील सूचनांच्या अनुषंगाने तातडीने हे किटस मागविण्यात आले आहेत. ...

CoronaVirus News: राज्यातील 'या' जिल्ह्यात १ जुलैपासून पुन्हा कडक लॉकडाऊन; प्रशासनाने केले जाहीर - Marathi News | CoronaVirus News: Lockdown will be implemented again in Ratnagiri from July 1 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CoronaVirus News: राज्यातील 'या' जिल्ह्यात १ जुलैपासून पुन्हा कडक लॉकडाऊन; प्रशासनाने केले जाहीर

लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व प्रवासी वाहतूक शंभर टक्के बंद राहिल. ...