संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांपैकी फक्त १५ टक्के जणांनी जिम आणि स्वीमिंग पूलचा वापर करू, असे मत नोंदविले आहे. ८५ टक्के लोकांना तिथेही जाण्याची भीती वाटते ...
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना नियंत्रणात आणण्यासाठी २ किलोमीटरची लक्ष्मणरेषा पोलिसांकडून आखण्यात आली आहे. असे असूनही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली हजारो लोक वाहने घेऊन बाहेर पडले. ...
मुंबईतील एम पश्चिम चेंबूर विभागात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १०.४७ टक्के आहे. देशाचा एकूण मृत्यूदर तीन टक्के आहे. मुंबईचा मृत्यूदर ५.८१ टक्क्यांपर्येत पोहोचला आहे ...
कोरोना महामारीच्या या काळात लॉकडाऊनमुळे सारा देश थांबला असताना शिक्षण क्षेत्र त्यातून सुटणार नव्हतेच. गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. ...