लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
अहवाल निगेटिव्ह तरी मृत्यूचे कारण कोरोनाच द्या ! जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशाने अवास्तव भीती - Marathi News | Even if the report is negative, give the cause of death to Corona! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अहवाल निगेटिव्ह तरी मृत्यूचे कारण कोरोनाच द्या ! जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशाने अवास्तव भीती

कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरीही मृत्यूचे कारण क्लिनिकली कोरोनाच द्या, असे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेने आधीच दिले आहे. यामुळे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा हा विनाकारण वाढणार असल्याची चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...

नागपुरातील चिंधी बाजार व्यावसायिक संकटात - Marathi News | The rag market in Nagpur is in crisis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील चिंधी बाजार व्यावसायिक संकटात

शहरातील शेकडो विक्रेते मागील ५० वर्षांपासून घरोघरी जाऊन किंवा शनिवार बाजार, रेल्वे स्टेशन परिसर किंवा अन्य आठवडी बाजारात जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांड्यांचा व्यवसाय करतात. मात्र लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यापासून या विक्रेत्यांचे हाल होत आहेत. ...

CoronaVirus: भारतीय वैज्ञानिकांच्या लढ्याला मोठं यश! देशात कोरोनाची पहिली लस तयार; जुलैमध्ये होणार ट्रायल - Marathi News | CoronaVirus: india first corona vaccine covaxin developed by bharat biotech got the nod for human trials | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: भारतीय वैज्ञानिकांच्या लढ्याला मोठं यश! देशात कोरोनाची पहिली लस तयार; जुलैमध्ये होणार ट्रायल

कोरोनावरची ही लस भारत बायोटेकने बनवली आहे. विशेष म्हणजे या लसीला मनुष्यावर प्रयोग करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...

Coronavirus: सार्वजनिक स्थळे, खासगी कार्यालये, वाहनांत मास्क वापरणे बंधनकारक, अन्यथा... - Marathi News | Coronavirus: It is mandatory to use masks in public places, private offices, vehicles, otherwise ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: सार्वजनिक स्थळे, खासगी कार्यालये, वाहनांत मास्क वापरणे बंधनकारक, अन्यथा...

पालिका प्रशासनाचा इशारा; अन्यथा एक हजार रुपये दंड ...

Coronavirus: देशात सर्वाधिक १०८ कोरोना लॅब महाराष्ट्रात; आजवर ९ लाख ४३,४८५ चाचण्या - Marathi News | Coronavirus: Maharashtra has the highest number of 108 corona labs in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: देशात सर्वाधिक १०८ कोरोना लॅब महाराष्ट्रात; आजवर ९ लाख ४३,४८५ चाचण्या

कोरोना चाचणी केलेल्या १ लाख ७३ हजार २२७ म्हणजे १८.३० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. देशात खासगी व सरकारी मिळून १०४७ लॅब आहेत. ...

Coronavirus: जगातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल; कोरोना रूग्णावर प्रभावी उपचार होणार - Marathi News | Coronavirus: The world's largest plasma therapy trial; Corona will be an effective treatment for the patient | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: जगातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल; कोरोना रूग्णावर प्रभावी उपचार होणार

राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सुविधा करण्यात आली आहे. नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात प्लाटिना प्रोजेक्ट प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचे डिजिटल उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले ...

Coronavirus: आधी कळविले पॉझिटिव्ह, चार तासांनंतर सांगितले निगेटिव्ह; तरुणीची फरफट - Marathi News | Coronavirus: previously reported positive, four hours later reported negative; The young woman's fur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: आधी कळविले पॉझिटिव्ह, चार तासांनंतर सांगितले निगेटिव्ह; तरुणीची फरफट

आई मात्र पॉझिटिव्ह, घरातच विलगीकरण ...

Coronavirus: महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा राज्यांत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात - Marathi News | Coronavirus: Coronavirus is under control in Maharashtra, Punjab and Haryana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा राज्यांत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात

नीरज हातेकर : केरळ, तेलंगणा, कर्नाटक, आसाममध्ये परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे ...