लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
वीज बिलांच्या तक्रारीवर आता ऑटोमॅटीक मीटर रिडींगचा उतारा - Marathi News | Transcript of automatic meter reading on electricity bill complaint now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज बिलांच्या तक्रारीवर आता ऑटोमॅटीक मीटर रिडींगचा उतारा

२ कोटी ३० लाख ग्राहकांपैकी केवळ २ लाख ६५ हजार वीजग्राहकांनी स्वतःहून मीटर रिडींग पाठविले ...

CoronaVirus News: समाजवादीचे ज्येष्ठ दिवंगत नेते बेनी प्रसाद वर्मा यांच्या मुलाचा कोरोना संसर्गानं मृत्यू - Marathi News | barabanki senor samajwadi party leader beni prasad verma eldest son dies of covid 19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: समाजवादीचे ज्येष्ठ दिवंगत नेते बेनी प्रसाद वर्मा यांच्या मुलाचा कोरोना संसर्गानं मृत्यू

CoronaVirus News: जेव्हा ते किडनीच्या नियमित तपासणीसाठी दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात पोहोचले, तेव्हा पुन्हा तपासणी केली गेली. त्यावेळी ते पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. ...

CoronaVirus News: बाळकूम, कोलशेत, ढोकाळीमध्ये उत्स्फूर्त लॉकडाऊन  - Marathi News | CoronaVirus News: lockdown in Balkum, Kolshet, Dhokali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: बाळकूम, कोलशेत, ढोकाळीमध्ये उत्स्फूर्त लॉकडाऊन 

CoronaVirus News: या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी नागरिकांकडूनच केली गेली आहे. इतर अत्यावश्यक सेवेची दुकाने देखील बंद होती. ...

Corona virus : ... तर स्टॅगर्ड लॉकडाऊन उपयुक्त; कोरोना रुग्ण वाढत असल्याने पर्याय - Marathi News | Corona virus : ... so staggered lockdown is useful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : ... तर स्टॅगर्ड लॉकडाऊन उपयुक्त; कोरोना रुग्ण वाढत असल्याने पर्याय

संपूर्ण लॉकडाऊन करणे शक्य नसल्याने कामानिमित्त बाहेर पडणारी लोक आणि घरी थांबणारी लोक अशा विभागणीचा समावेश प्रतिमानात करण्यात आला आहे. ...

CoronaVirus News: मुंबईत कोरोनाचे बळी रोखण्यासाठी 'सेव्ह लाईव्ह स्ट्रॅटेजी', मृत्यूचे फॉरेन्सिक ऑडिट होणार - Marathi News | CoronaVirus News: Mumbai effective 'save live strategy' to prevent corona deaths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईत कोरोनाचे बळी रोखण्यासाठी 'सेव्ह लाईव्ह स्ट्रॅटेजी', मृत्यूचे फॉरेन्सिक ऑडिट होणार

त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराबाबत रुग्णालय प्रशासन, संबंधित डॉक्टर कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.  ...

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादूकांचा ‘शिवशाही’तून प्रवास; आठ तासानंतर पंढरपूरात पोहचणार - Marathi News | The journey of Saint Shrestha Nivruttinath's footsteps through 'Shivshahi'; Will reach Pandharpur in eight hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादूकांचा ‘शिवशाही’तून प्रवास; आठ तासानंतर पंढरपूरात पोहचणार

देशावर अन् राज्यावर आलेले कोरोनाचे संकट टळू दे..., असेच साकडे निवृत्तीनाथ महाराजांना घातले असून पंढरपूराच्या राजाकडेही त्यांचे प्रतिनिधी म्हणून हेच मागणे आम्ही मागणार... ...

coronavirus : पळसा येथील मुलगी तर बारडमध्ये पोलीस अधिकारी कोरोनाग्रस्त - Marathi News | coronavirus: A girl from Palsa and a police officer from Barad are corona positive | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : पळसा येथील मुलगी तर बारडमध्ये पोलीस अधिकारी कोरोनाग्रस्त

नांदेड जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३७४ वर गेली आहे. ...

coronavirus : जालना जिल्ह्यात ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या ५५४ - Marathi News | coronavirus: 33 people report positive in Jalna district; The number of patients is 554 | Latest jalana News at Lokmat.com

जालना :coronavirus : जालना जिल्ह्यात ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या ५५४

यशस्वी उपचारानंतर ३३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ...