लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
गृहनिर्माण सोसायटीत कामगारांना प्रवेश नाकारू नका; अन्यथा... - Marathi News | Do not deny workers access to housing society; Otherwise .. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहनिर्माण सोसायटीत कामगारांना प्रवेश नाकारू नका; अन्यथा...

गृहनिर्माण सोसायटीत कामगारांना प्रवेश नाकारू नका; अन्यथा शिवसेना स्टाईलने जाब विचारणार... ...

'लालबागचा राजा' मंडळाने परंपरेत खंड पडू देऊ नये; गणेशोत्सव समन्वय समितीने सुचवला मार्ग - Marathi News | Celebrate Ganeshotsav by keeping the height of Ganesha idol up to 4 feet, the Coordinating Committee has requested the Raja Mandal of Lalbaug | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लालबागचा राजा' मंडळाने परंपरेत खंड पडू देऊ नये; गणेशोत्सव समन्वय समितीने सुचवला मार्ग

लालबाग राजा सार्वजनिक मंडळाच्या निर्णयाचे स्वागत आहे. ...

कोरोनात वाचलेली शेती कंपन्यामुळे धोक्यात - Marathi News | farming is in danger due to companies | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनात वाचलेली शेती कंपन्यामुळे धोक्यात

कोट्यवधीचा नफा मिळूनही समाधानी नसलेल्या कंपन्या शेतकऱ्यांना बुडवायला निघाल्या आहेत. यामुळे कोरोनातून वाचलेली शेती आता कंपन्यांच्या विश्वासघातकी प्रवृत्तीने धोक्यात आली आहे. ...

तांत्रिक अडचणीत कोरोनाचा अहवाल अडकला; रुग्णालयात मृतदेह सहा दिवसापासून पडून - Marathi News | Corona's report stuck in technical difficulty; The bodies had been lying in the hospital for six days | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तांत्रिक अडचणीत कोरोनाचा अहवाल अडकला; रुग्णालयात मृतदेह सहा दिवसापासून पडून

दरम्यान विरार पश्चिम ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

"महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?, हे भ्रमित ठाकरे सरकार"; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल - Marathi News | bjp Chandrakant patil slams thackeray government on lockdown in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?, हे भ्रमित ठाकरे सरकार"; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत देण्यात आलेल्या सवलती, नियमांमधील शिथीलता कायम राहील, असंही या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. ...

लालबागचा राजा मंडळाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयावर उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | The Raja Mandal of Lalbaug has always set an example for the people, said CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबागचा राजा मंडळाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयावर उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता गणेशोत्सव साजरा न करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंडळानं घेतला आहे. ...

दुर्दैवी : शहर पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी; पाच योध्दे कोरोनामुक्त - Marathi News | Corona's first victim in the city police force | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुर्दैवी : शहर पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी; पाच योध्दे कोरोनामुक्त

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून लढा देत होते; मात्र फुफ्फुसाचा संसर्ग अधिकच वाढल्यामुळे मुंबईतील रूग्णालयात मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ...

coronavirus : परभणीत आणखी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले - Marathi News | coronavirus: Three more coronavirus patients were found in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : परभणीत आणखी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ११८ वर पोहोचली आहे. ...