लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: मिशन झिरो: मुंबईकरांच्या आरोग्यासाठी महापालिका सदैव तत्पर - Marathi News | Coronavirus: Mission Zero: Municipal Corporation is always ready for the health of Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मिशन झिरो: मुंबईकरांच्या आरोग्यासाठी महापालिका सदैव तत्पर

कोरोना रुग्णसंख्या व मृत्यू रोखण्यासाठी मोहीम ...

डोंबिवली एमआयडीसीतील कारखाने सुरू होणार कधी?; पुनश्च लॉकडाऊनमुळे फटका - Marathi News | When will the factories at Dombivli MIDC start ?; Shot due to PS lockdown | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली एमआयडीसीतील कारखाने सुरू होणार कधी?; पुनश्च लॉकडाऊनमुळे फटका

४१० कारखाने परवानगीच्या प्रतीक्षेत ...

Lockdown: उद्योजक, व्यापारी नाराज; कोरोना नष्ट करताना आर्थिक पाया उखडण्याची भीती - Marathi News | Lockdown: Entrepreneurs, merchants angry; Fear of dismantling the economic foundation while destroying the corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Lockdown: उद्योजक, व्यापारी नाराज; कोरोना नष्ट करताना आर्थिक पाया उखडण्याची भीती

कोरोनाला नियंत्रित करायचे आहे हे बरोबर आहे. परंतु कोरोना नष्ट करण्याच्या नादात आपण आपली अर्थव्यवस्था नष्ट करून बसणार असल्याची भीती उद्योजक, व्यापारी व्यक्त करीत आहेत ...

Coronavirus: कुटुंबाच्या दडपणीसोबतच पोलिसांवरचा ताण कायम; कोरोना संकटकाळात मोठं आव्हान - Marathi News | Coronavirus: Family pressure continues to put pressure on police; Corona is a big challenge in times of crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कुटुंबाच्या दडपणीसोबतच पोलिसांवरचा ताण कायम; कोरोना संकटकाळात मोठं आव्हान

मुंबईत आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी १९०० पोलिसांनी कोरोनावर मातही केली. तर या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ३८ पोलिसांना जीव गमवावा लागला. ...

Lockdown: मुंबईत पुन्हा संचारबंदी; ठाणे, कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊन; निर्बंध लागू - Marathi News | Lockdown: Re-curfew in Mumbai; Lockdown at Thane, Kalyan-Dombivali; Restrictions apply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown: मुंबईत पुन्हा संचारबंदी; ठाणे, कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊन; निर्बंध लागू

नवी मुंबई, पनवेलमध्येही फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ...

Coronavirus: आर्थिक राजधानी झाली कोरोना कॅपिटल; शहराच्या अर्थचक्राला बसली खीळ - Marathi News | Coronavirus: Corona Capital became the financial capital; The city's economic cycle is in shambles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: आर्थिक राजधानी झाली कोरोना कॅपिटल; शहराच्या अर्थचक्राला बसली खीळ

कॉलसेंटर्सपासून आयटीपर्यंत आणि कॉर्पोरेट कार्यालयांपासून ते कारखान्यांत राबणाºया मजुरांपर्यंत लाखो मुंबईकरांचे रोजगार या काळात बुडाले. ...

Coronavirus: कोरोना विषाणूची महामारी; मुंबईतील प्रवास पडतोय खिशाला भारी - Marathi News | epidemic of coronavirus; Traveling in Mumbai is a heavy pocket | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोना विषाणूची महामारी; मुंबईतील प्रवास पडतोय खिशाला भारी

रिक्षा, टॅक्सीचालक जवळचे भाडे लॉकडाऊनआधीही नकोच बोलायचे. आताही नकोच बोलत आहेत. शेअरिंग प्रवास करणे प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारे आहे. ...

Coronavirus: अपॉइंटमेंट असेल तरच मिळेल ब्यूटीपार्लर, सलूनमध्ये प्रवेश; ३१ जुलैपर्यंत काम सुरू राहणार - Marathi News | Coronavirus: Access to beauty parlor, salon only if you have an appointment; Work will continue till July 31 as per these rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: अपॉइंटमेंट असेल तरच मिळेल ब्यूटीपार्लर, सलूनमध्ये प्रवेश; ३१ जुलैपर्यंत काम सुरू राहणार

मुंबईतील सलून, ब्यूटीपार्लर सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने २८ मे रोजी दिली. परंतु याबाबत कोणतीही नियमावली नसल्यामुळे सलून चालकांमध्ये संभ्रम होता ...