लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
बदलत्या जीवनशैलीच्या अध्यायाचा प्रारंभ; कोरोनामुळे सवयीत बदल - Marathi News | The beginning of a changing lifestyle chapter; Changes in habits due to corona | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बदलत्या जीवनशैलीच्या अध्यायाचा प्रारंभ; कोरोनामुळे सवयीत बदल

शंभर दिवसांमध्ये बरे, वाईट अनुभव; पारंपरिक गोष्टींकडे पुन्हा वाटचाल ...

कर्जत तालुक्यात कोरोनाची झपाट्याने वाढ; उत्तरकार्यातील संसर्ग अद्याप थांबेना - Marathi News | Rapid growth of corona in Karjat taluka; Infection in the afterlife will not stop yet | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जत तालुक्यात कोरोनाची झपाट्याने वाढ; उत्तरकार्यातील संसर्ग अद्याप थांबेना

नवीन नऊ रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

पालीमध्ये लॉकडाऊन वाढण्याची शक्यता; कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाय - Marathi News | The possibility of increasing lockdown in Pali; Measures to prevent the spread of corona | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पालीमध्ये लॉकडाऊन वाढण्याची शक्यता; कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाय

सुधागड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी तिन्ही रुग्ण वावळोली येथील कोविड सेंटरमध्ये योग्य प्रकारे उपचार घेत आहेत. ...

चुकीचे, खोटे पंचनामे केल्यास कारवाई; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा - Marathi News | Action in case of wrong, false panchnama; Raigad District Collector's warning | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चुकीचे, खोटे पंचनामे केल्यास कारवाई; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनला गुरुवारी १०० दिवस पूर्ण होत आहेत. तसेच निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ...

अनलॉकमुळे रायगडमधील व्यवहार सुरळीत; शैक्षणिक, मनोरंजन, खेळविश्व अद्याप ठप्पच - Marathi News | Unlock makes transactions in Raigad smooth; Educational, entertainment, sports world is still jammed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अनलॉकमुळे रायगडमधील व्यवहार सुरळीत; शैक्षणिक, मनोरंजन, खेळविश्व अद्याप ठप्पच

अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर; एमआयडीसीतील कारखाने सुरू ...

नवी मुंबईसह पनवेलमध्ये पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन; १३ जुलैपर्यंत कडक अंमलबजावणी - Marathi News | Ten days lockdown again in Panvel including Navi Mumbai; Strict implementation till July 13 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईसह पनवेलमध्ये पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन; १३ जुलैपर्यंत कडक अंमलबजावणी

मुंबईतील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवली जाणार आहे. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतही सुरू राहणार असल्याची माहिती आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली आहे. ...

Coronavirus: चाचणीसाठी होणारा विलंब थांबणार; दोन दिवसांत मिळणार कोरोनाचा अहवाल - Marathi News | Coronavirus: Test delay will stop; Corona's report will be available in two days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: चाचणीसाठी होणारा विलंब थांबणार; दोन दिवसांत मिळणार कोरोनाचा अहवाल

महापालिकेने केला खासगी लॅबशी करार ...

७० टक्के सोसायटीत घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सोसायट्यांचे दरवाजे अजूनही बंदच - Marathi News | In 70% of the societies, the doors of the societies are still closed for housewives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७० टक्के सोसायटीत घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सोसायट्यांचे दरवाजे अजूनही बंदच

दूधवाला, भाजीवाला, चालकांची अडवणूक नाही ...