लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पिंपरी चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या गोटात खलबतं - Marathi News | NCP leaders are lobbing for the post of Leader of Opposition In Pimpri Chinchwad Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या गोटात खलबतं

नवीन विरोधी पक्ष नेता कोण होणार, याबाबत पालिकेच्या वर्तुळात चर्चा सुरू ...

Corona virus : पुणे महापालिका कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी उचलणार ५० टक्के भार : महापौर - Marathi News | Corona virus : Pune Municipal Corporation to bear 50 percent bill paid of corona victims treatment : Mayor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे महापालिका कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी उचलणार ५० टक्के भार : महापौर

महापालिकेला दरमहा साधारणत: २५ कोटी रूपये अतिरिक्त खर्च येणार ...

चर्चा तर होणार ना.., कोरोनाच्या महामारीत चक्क 'सोन्याचा मास्क' वापरणारा पिंपरीतील 'गोल्डमॅन ' - Marathi News | Corona virus : Special person who wearing a gold mask in the Corona epidemic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चर्चा तर होणार ना.., कोरोनाच्या महामारीत चक्क 'सोन्याचा मास्क' वापरणारा पिंपरीतील 'गोल्डमॅन '

काही वर्षांपूर्वी पिंपरी मधीलच एका महाशयांनी सोन्याचा शर्ट तयार करून घेतला होता... ...

Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसात 1हजार 199 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ,एकूण संख्या 26 हजारांवर - Marathi News | Corona virus : Increase of 1 thousand 199 coronavirus patients in one day in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसात 1हजार 199 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ,एकूण संख्या 26 हजारांवर

पुणे शहरात बरे झालेल्यांची संख्या 12 हजारांवर ...

"पाच वर्षं कुठलं; हे सरकार पुढचं वर्षभरही टिकणार नाही" - Marathi News | Sharad Pawar can do anything says by BJP MP Narayan Rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पाच वर्षं कुठलं; हे सरकार पुढचं वर्षभरही टिकणार नाही"

लॉकडाऊन घोषित केले आहे पण त्याच पालन कुठे होत आहे? मुंबईतल्या काही भागात आजही लॉकडाऊनचं पालन होत नाही मग सरकारी अधिकारी करतायेत काय? असे विविध प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केले. ...

Coronavirus: राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला कोरोनाची लागण; पत्नीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह  - Marathi News | Coronavirus: Former NCP MLA infected with coronavirus; Wife's report is also positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला कोरोनाची लागण; पत्नीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह 

कर्जतच्या माजी आमदारांना कोरोना, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती ...

Coronavirus: खासगी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरही होईल कोरोना चाचणी; आरोग्य मंत्रालयाचा निर्णय - Marathi News | Coronavirus: Coronavirus testing will also be done on a private doctor's prescription; Decision of the Ministry of Health | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: खासगी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरही होईल कोरोना चाचणी; आरोग्य मंत्रालयाचा निर्णय

आतापर्यंत देशात एकूण ९०,५६,१७३ लोकांच्या कोरोना चाचण्या पार पडल्या असून, लवकरच ही संख्या एक कोटीच्या पुढे जाईल, असे आयएमसीआरने स्पष्ट केले. ...

एका शिक्षकामुळे आठ जणांना कोरोनाची बाधा; चार विद्यार्थी पॉझिटिव्ह - Marathi News | Coronation of eight people by a teacher; Four students positive | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :एका शिक्षकामुळे आठ जणांना कोरोनाची बाधा; चार विद्यार्थी पॉझिटिव्ह

१०६ विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय अशा एकूण २५० व्यक्तींची चाचणी झाली असून यातील चार विद्यार्थ्यांना लागण झाली आहे. ...