लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: संशयित रुग्णांना तातडीने दाखल करून उपचार सुरू करा, पालकमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश - Marathi News | Coronavirus: Guardian Minister Eknath Shinde orders immediate treatment of suspected patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: संशयित रुग्णांना तातडीने दाखल करून उपचार सुरू करा, पालकमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

वेबिनारद्वारे खासगी रुग्णालयांतील १ हजारहून अधिक डॉक्टरांशी संवाद साधला ...

Corona virus : ‘होम आयसोलेशेन’ केलेले रूग्ण घराबाहेर पडल्यास तक्रार करा ! - Marathi News | Corona virus : Report ‘Home Isolation’ Patients Out of the Home! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : ‘होम आयसोलेशेन’ केलेले रूग्ण घराबाहेर पडल्यास तक्रार करा !

कोरोनाच्या जास्तीत जास्त तपासण्या करून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी , कोरोनाबाधितांना इतरांपासून विलग करून त्यांच्यावर लागलीच उपचारासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.   ...

CoronaVirus In Latur : उदगीरातील आणखी एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | CoronaVirus In Latur: Another corona Infectious dies during treatment in Udagir | Latest latur News at Lokmat.com

लातुर :CoronaVirus In Latur : उदगीरातील आणखी एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने बळी घेतलेल्यांची संख्या २४ वर पोहचली आहे.  ...

coronavirus : चिंताजनक ! नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वाढला; आणखी ३ बाधितांची भर - Marathi News | coronavirus: Worrying! The spread of corona virus also increased in rural areas in Nanded district; Addition of 3 more patients | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : चिंताजनक ! नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वाढला; आणखी ३ बाधितांची भर

नांदेड जिल्ह्यात तिन रुग्ण आढळले ...

CoronaVirus In Jalana : कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू; आणखी ४९ बाधितांची भर - Marathi News | CoronaVirus In Jalana: Death of a woman due to corona; Addition of 49 more infected patient | Latest jalana News at Lokmat.com

जालना :CoronaVirus In Jalana : कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू; आणखी ४९ बाधितांची भर

बाधितांमध्ये जालना शहरातील ४२ जणांचा समावेश आहे. ...

कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीत भारत जगात तिसरा, रुग्णसंख्या 7 लाखांच्या घरात - Marathi News | India ranks third in the world in the list of coronary heart disease patients, home to 7 lakh patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीत भारत जगात तिसरा, रुग्णसंख्या 7 लाखांच्या घरात

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवाडीनुसार गेल्या 24 तासात देशभरात 24,248 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ...

... जणू इथे कोरोना अजिबात शिरलेला नाही.. पहाटेपर्यंत सुरू असतात पार्ट्या - Marathi News | ... as if Corona is not here at all .. Parties till dawn | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... जणू इथे कोरोना अजिबात शिरलेला नाही.. पहाटेपर्यंत सुरू असतात पार्ट्या

सूर्यास्त होताच महामार्गावरील ढाब्यांमध्ये झगमगाट सुरू होतो. एक एक करत चारचाक्या, दुचाक्या थांबायला लागतात. जेवणाचे ऑर्डर देऊन बिनधास्त दारूच्या बाटल्या फोडल्या जातात आणि संबंधित ग्राहक पेंगत नाही तोवर हा झगमगाट सुरू असतो. ...

Exclusive: १७ रुपयांच्या मास्कची खरेदी २०० रुपयांना; आरोग्य विभागाकडून वारेमाप लूट - Marathi News | coronavirus: 17.5 Rupees mask health department bye for Rs 200 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Exclusive: १७ रुपयांच्या मास्कची खरेदी २०० रुपयांना; आरोग्य विभागाकडून वारेमाप लूट

आरोग्यम ‘धन’संपदा; आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली आरोग्य विभागाकडून वारेमाप लूट ...