लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : लातूरमध्ये ३, निलंगा तालुक्यात १६ रुग्णांची भर - Marathi News | coronavirus: 3 in Latur, 16 in Nilanga taluka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :coronavirus : लातूरमध्ये ३, निलंगा तालुक्यात १६ रुग्णांची भर

आता जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आलेख ४७१ वर पोहोचला आहे ...

Corona virus : पिंपरी महापालिका रुग्णालयांमध्ये कोरोनाला मात देण्यासाठी अहोरात्र लढताहेत 'कोरोेना योद्धे' - Marathi News | Corona virus : Corona wariours fight to defeat corona in pimpri corpoation hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरी महापालिका रुग्णालयांमध्ये कोरोनाला मात देण्यासाठी अहोरात्र लढताहेत 'कोरोेना योद्धे'

पिंपरीतील रुग्णालयात तत्पर सेवा,अपेक्षा सौजन्याची! ...

Corona virus : खळबळजनक ! कोंढव्याच्या 'कोविड केअर सेंटर' मध्ये ६० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या - Marathi News | Corona virus : Shocking ! Suicide in the Kondhwa's Covid Care Center ; Sensation in patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : खळबळजनक ! कोंढव्याच्या 'कोविड केअर सेंटर' मध्ये ६० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

पंख्याच्या सहाय्याने घेतला गळफास ...

Corona virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात ३१ गावांमध्ये पर्यटन व वर्षाविहारास 'नो एंट्री'      - Marathi News | Corona virus :'No entry' for tourism and picnics in 31 villages in Maval taluka on the backdrop of Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात ३१ गावांमध्ये पर्यटन व वर्षाविहारास 'नो एंट्री'     

मावळ तालुक्यात आंदरमावळ, पवनमावळ, नाणेमावळ या ग्रामीण भागासह लोणावळा, खंडाळा याठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. ...

दोघे अधिकारी बाधित : इंदिरानगर पोलीस ठाण्यात पुन्हा ‘कोरोना’ - Marathi News | 'Corona' again at Indiranagar police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोघे अधिकारी बाधित : इंदिरानगर पोलीस ठाण्यात पुन्हा ‘कोरोना’

त्यावेळी वडाळा परिसरात कर्तव्यावर असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी दोघांची प्रकृती सुधारली असली तरी इंदिरानगर पोलीस ठाण्याला व शहर पोलीस आयुक्तालयाला आपला एक कर्मचारी या कोरोनाच्या लढाईत गमवावा लागला ...

Coronavirus: महापौरानंतर पुण्यातील नगरसेवकांना कोरोना; खासदार, आमदार झाले क्वारंटाईन - Marathi News | Coronavirus affected deputy mayor and 6 corporators in pune; MP, MLA became quarantine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus: महापौरानंतर पुण्यातील नगरसेवकांना कोरोना; खासदार, आमदार झाले क्वारंटाईन

महापालिकेतल्या या बातमीनं पुण्यातील राजकीय वातावरण हादरलं आहे. ...

वर्षा सहली सर्रास सुरू; पर्यटन बंदी केवळ कागदावरच! - Marathi News | The rainy season continues unabated; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्षा सहली सर्रास सुरू; पर्यटन बंदी केवळ कागदावरच!

नाशिक : शहासह जिल्ह्यातदेखील कोरोनाचे संक्रमण फैलावत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवली आहे. जिल्ह्याबाहेर तसेच पर्यटनासाठी जिल्हांतर्गत ... ...

corona virus : ‘कंटन्मेंट झोन’ राहिले नावालाच : नागरिकांना नाही कुठलेय गांभीर्य ना प्रशासनही फिरकेना ! - Marathi News | Corona virus : 'Contentment zone' remains a name: no seriousness to the citizens and administration! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : ‘कंटन्मेंट झोन’ राहिले नावालाच : नागरिकांना नाही कुठलेय गांभीर्य ना प्रशासनही फिरकेना !

पत्रे, बॅरिकेटस् लावून सील केलेला विशिष्ट भाग पुढे 'कंटन्मेंट झोन' चे नियम व सूचनांचे पालन करतो की नाही याची शहानिशा अथवा त्यावर कुठेही नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही सध्या कार्यरत नाही. ...