संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
या कचऱ्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो की काय? अशी चर्चा सर्वत्र सुरू असल्याने महापालिकेने सामान्यांच्या आरोग्यासाठी तातडीने तो कचरा उचलावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे ...
मुंबईत ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रु ग्ण आढळून आला. त्यानंतर उच्चभ्रू वस्तीपासून दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला. ...
सध्या केमिस्ट, खासगी लॅबचे कर्मचारी, रुग्णालयात रुग्णांसोबतचे नातेवाईकही किट परिधान करतात. त्यामुळे हे किट फेकणारे कोण आहेत, याबाबत परिसरात चर्चा आहे. ...
गेले तीनहून अधिक महिने या टास्क फोर्सच्या माध्यमातून कोरोना निवारणासाठी अविरत झटणाऱ्या डॉ. ओक यांना गेल्या शनिवारी मुलुंड येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ...
राज्यातील सहा जिल्ह्यांत केलेल्या सेरो सर्वेक्षणात कोरोना बाधितांचे प्रमाण केवळ १.१३ टक्के आढळले आहे. परिणामी, समूह संसर्गाचा धोका नसल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे. ...