लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
नांदेडच्या बाधिताचा पत्ता 'टेकडी' चा 'टाकळी' झाला; अन पूर्णा वासियांचा जीव टांगणीला लागला - Marathi News | The address of the victim in Nanded was 'Takli' of 'Tekdi'; The lives of the entire Purna taluka were hanged | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नांदेडच्या बाधिताचा पत्ता 'टेकडी' चा 'टाकळी' झाला; अन पूर्णा वासियांचा जीव टांगणीला लागला

धनगर टेकडी ऐवजी धनगर टाकळी गावाची चुकीने नोंद झालेल्या गोंधळामुळे तालुका प्रशासन गोंधळून गेले होते. ...

मुंबई ठाण्यात जून महिन्यात ३ लाख ३९ हजार ५१५ शिवभोजन थाळ्यांचे वाटप - Marathi News | Distribution of 3 lakh 39 thousand 515 Shiva food plates in Mumbai Thane in the month of June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई ठाण्यात जून महिन्यात ३ लाख ३९ हजार ५१५ शिवभोजन थाळ्यांचे वाटप

मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे मध्ये  1 जून ते  30 जून 2020 पर्यंत 56 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 3 लाख 29 हजार 515 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. ...

बीएसएनएल कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत - Marathi News | BSNL employees awaiting pay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीएसएनएल कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत

विद्यमान कर्मचाऱ्यांना मासिक वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाबाबत नाराजी पसरली आहे. ...

Corona virus : 'पीएमपी' ला दररोज मिळत होते दीड कोटी; आता फक्त पाच लाख - Marathi News | Corona virus : The 'PMP' was getting Rs 1.5 crore per day now only Rs 5 lakh; Ask the government for financial help | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : 'पीएमपी' ला दररोज मिळत होते दीड कोटी; आता फक्त पाच लाख

आर्थिक मदतीसाठी शासनाला साकडे ...

Corona virus : पिंपरी महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना कोरोनाचा संसर्ग - Marathi News | Corona virus : Pimpri Municipal Corporation Shiv Sena group leader Rahul Kalate was corona infected | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरी महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना कोरोनाचा संसर्ग

कोरोनामुळे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे शनिवारी निधन झाले आहे. ...

Corona virus : पुणे महापालिकेने पगारवाढ दिल्यावरच रिक्त पदांसाठी डॉक्टरांसाठी अर्ज - Marathi News | Corona virus : Application for vacancies only after Pune Municipal Corporation gives salary increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे महापालिकेने पगारवाढ दिल्यावरच रिक्त पदांसाठी डॉक्टरांसाठी अर्ज

कोरोनाच्या भीतीमुळे डॉक्टरांनी सुरुवातीला भरती प्रक्रियेकडे फिरवली होती पाठ  ...

Corona virus : पुणे जिल्ह्यात सोमवारी तब्बल १३५६ कोरोनाबाधितांची वाढ; एकूण रुग्णसंख्या २९ हजार ४०३  - Marathi News | Corona virus : An increase of 1356 corona victims in Pune district on Monday; The total number of patients is 29 thousand 403 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्ह्यात सोमवारी तब्बल १३५६ कोरोनाबाधितांची वाढ; एकूण रुग्णसंख्या २९ हजार ४०३ 

पुणे शहरात सोमवारी कोरोनाबधितांची संख्या ८६१ ने वाढली असून, १५ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

फी वाढीविरोधात मनसे नेते अमित ठाकरेंचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली ‘ही’ मागणी - Marathi News | MNS leader Amit Thackeray initiative against school fee hike wrote letter to CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फी वाढीविरोधात मनसे नेते अमित ठाकरेंचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली ‘ही’ मागणी

आपण स्वत: सर्व खासगी शाळांच्या व्यवस्थापनांशी संवाद साधून सध्याच्या संकटकाळात पालकांना दिलासा द्यावा" अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...