संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
रुग्णालयात दाखल असलेल्या या वृद्धाचे निधन झाल्यानंतर त्याचा मृतदेह कोपरीमधील एका कुटुंबाच्या हवाली करण्यात आला. त्या कुटुंबाने हे आपलेच ‘आजोबा’ असल्याचे समजून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. ...
जुलैच्या प्रारंभीच गुजरात औद्योगिक वसाहतीत जाणाºया बोर्डीतल्या कामगाराला कोरोनाची लागण झाली. सीमाभागातील या पहिल्या रुग्णानंतर रामपूर आणि चिखले गावात प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली. ...
सार्वजनिक उपक्रमातील बससेवा बंद असल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांच्या वाहतुकीसाठी खोपट एसटी बस डेपो क्रमांक १ येथून या सेवेतील प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती. ...
पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत डहाणू पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या कार्यक्षेत्रात ऐना, आशागड, चिंचणी, धुंदलवाडी, गंजाड, घोलवड, तवा, सायवण आणि वाणगाव या नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आणि ६६ उपकेंद्रांचा समावेश आहे. ...
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय अर्थात कळवा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. त्या ठिकाणी रुग्ण दाखल असून वैद्यकीय कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी, सफाई कर्मचारी आदींसह जवळपास ९० टक्के कर्मचारी कोरो ...
दोन दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्रीआदित्य ठाकरे यांच्या हस्ते, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश गणेश म्हस्के यांच्या उपस्थितीत या अॅपचे अनावरण झाले होते. ...
दीड महिन्यांपूर्वीच कोरोनामुक्त झालेल्या नांदगावपेठ येथील एका महिलेच्या कुटुंबावर काही नागरिकांच्या वतीने अप्रत्यक्ष बहिष्कार टाकण्याची घटना उघडकीस आली होती. ...