संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
बुधवारी (दि.८) विदेशातून परतलेल्या चार जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह तर तीन स्थानिक नागरिक कोरोना बाधित आढळले. विदेशातून परतणाऱ्यांमुळे गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. ...
कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक 471 रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 10 हजार 351 तर, मृतांची संख्या 158 इतकी झाली आहे. ...