संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
मुंब्य्रातील कॉरंटाईन सेंटरमध्ये जाण्याऐवजी एका महिलेने चक्क मुंबई विमानतळावरुन लखनौला जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, मुंबई पोलीस आणि ठाणे महापालिकेतील आरोग्य विभागाच्या चाणाक्ष अधिकाऱ्यांनी आरोग्य अॅपच्या मार्फतीने तिच्यासह मुलांनाही ताब्यात घे ...
शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य यांनीदेखील परीक्षा घेण्यात याव्या, असे मत व्यक्त केले आहे. कोरोनामुळे परीक्षा घ्याव्यात की रद्द कराव्या, या संदर्भात गोंधळ सुरू आहे. परीक्षा न घेण्यावर ठाम असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. ...
येत्या आठवड्यात बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आणि बदलापूर, अंबरनाथचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी दिली. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पाला आॅगस्ट २०१६ मध्ये मंजुरी मिळाली. या प्रकल्पांतर्गत १,४४५ कोटी रुपयांचे २५ प्रकल्प विकसित केले जाणार आहेत. या प्रकल्पांत स्टेशन परिसर विकासाला प्राधान्य दिले असून, त्यात रेल्वेस्थानक व एसटी डेपोचा कायापालट केला जाईल. ...
खाजगी लॅबकडून तुलनेने लवकर अहवाल येत असला, तरी सर्वसामान्यांना खाजगी लॅब परवडणा-या नसल्याने ते महापालिकेच्या यंत्रणेकडून कोरोना चाचणी करीत आहेत. परंतु, अहवाल येण्यास पाच दिवसांचा अवधी लागत आहे. ...