संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोनामुळे आपल्या सर्वांच्या आरोग्यापुढे अभूतपूर्व असे आव्हान उभे राहिले आहे. या प्रसंगात आपले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, महानगरपालिका आणि सरकारी कर्मचारी रात्रंदिवस रुग्णांना सेवा देण्यासाठी कष्ट करत आहेत, असे सचिन तेंडुलकर यावेळी सांगितले. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयास्पद ठिकाणच्या लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढून अन्य ठिकाणी क्वारंटाइन करण्यात येते. क्वारंटाइन सेंटरमध्ये सुविधांचा अभाव, अस्वच्छता, तसेच पालिका व प्रशासनाकडून केले जाणारे दुर्लक्ष या अनेक बाबी उघड झाल्या आह ...
एसटी महामंडळाकडून कोरोनाबाधित एसटी कर्मचा-यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र आगारपातळीवर सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनेने केला आहे. ...
दिंडोशी स्थित म्हाडा वसाहत क्रं. २-३ मधील 'श्री समर्थ फेडरेशन’ने सोसायटी कार्यालयांचे 'विलगीकरण कक्षा' मध्ये रूपांतर करण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे. ...
जनता अक्षरश: शोकमग्न आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील व राज्यातील सत्ताधारी शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी भाजप हे पक्ष परस्परांवर आरोपप्रत्यारोपांची चिखलफेक करण्यात मग्न आहेत. ...
कोरोना चाचण्या करताना कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका असल्याने अत्यंत काळजीपूर्वक चाचण्या करणे गरजेचे असल्याने विलंब लागत असल्याचे सांगण्यात आले. अनेक लॅबकडे तपासणी कर्मचा-यांची कमतरता आहे. ...
अंबरनाथ पालिकेतील नगररचना विभागातील अधिकारी संजय कोळी यांना तीन आठवड्यांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. पालिकेत काम करत असताना कोरोनाची लागण झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपैकी ते एक होते. ...