लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus: रुग्णवाहिकांचे नियंत्रण करणारी यंत्रणा तयार करा, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश - Marathi News | coronavirus: Create ambulance control system, CM's instructions to officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: रुग्णवाहिकांचे नियंत्रण करणारी यंत्रणा तयार करा, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

मुंबई : कोरोनासाठी खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेतानाच राज्य सरकारने विविध ठिकाणी जम्बो सुविधा निर्माण केल्या आहेत. ... ...

coronavirus : एकदा कोरोनातून बरे झाले, तरी पुढे काळजी घ्यावीच का ? जाणून घ्या... - Marathi News | coronavirus: One time beat coronavirus, should we be careful? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : एकदा कोरोनातून बरे झाले, तरी पुढे काळजी घ्यावीच का ? जाणून घ्या...

तुम्ही कोरोनामधून बरे झालेले असाल तरी तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हात धुणे, सॅनिटायजरचा वापर तसेच कोरोना होण्याअगोदर घेत होतो तशीच सर्व काळजी घेणे चालू ठेवावे लागणार आहे. याची कारण पुढीलप्रमाणे आहेत. ...

मजुरांना कोणत्या सुविधा दिल्या? महाराष्ट्र सरकारने अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करावे, सुप्रीम कोर्टाचे निर्देश - Marathi News | What facilities were provided to the workers? Government of Maharashtra to file additional affidavit, Supreme Court directs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मजुरांना कोणत्या सुविधा दिल्या? महाराष्ट्र सरकारने अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करावे, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

कोरोनामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अडकून पडलेल्या प्रवासी मजुरांच्या समस्येविषयी न्यायालयाने स्वत:हून दखल घेत गुरुवारी सुनावणी घेतली. ...

coronavirus: अतिदक्षता विभागात खासगी वैद्यकीय तज्ज्ञांची नियुक्ती, डॉक्टरांची कमतरता असल्याने निर्णय - Marathi News | coronavirus: appointment of private medical experts in intensive care unit, decision due to shortage of doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: अतिदक्षता विभागात खासगी वैद्यकीय तज्ज्ञांची नियुक्ती, डॉक्टरांची कमतरता असल्याने निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पालिकेने पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी तात्पुरती रुग्णालये आणि कोरोना केंद्र उभारली आहेत. या केंद्रांमध्ये सर्वसाधारण, आॅक्सिजन खाटांसह आयसीयू कक्ष उभारण्यात आले आहेत. ...

coronavirus: कोरोना रुग्णांची नावे जाहीर करा , उच्च न्यायालयात जनहित याचिका - Marathi News | coronavirus: Announce the names of corona patients, public interest litigation in the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: कोरोना रुग्णांची नावे जाहीर करा , उच्च न्यायालयात जनहित याचिका

नवी मुंबईची वैष्णवी घोळवे आणि सोलापूरचे महेश गाडेकर यांनी अ‍ॅड. विनोद सांगवीकर यांच्यातर्फे ही जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...

coronavirus: अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोरोनाबाधित एसटी कर्मचाऱ्यांना फोन, लोकमतच्या वृत्ताची घेतली दखल - Marathi News | coronavirus: Senior officials finally call ST coroned employees, take notice of referendum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोरोनाबाधित एसटी कर्मचाऱ्यांना फोन, लोकमतच्या वृत्ताची घेतली दखल

मुंबई विभागात विश्रांतीगृहात एकत्र राहिल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वांना झाला. तर, काही साता-याहून मुंबईत आलेले कर्मचारी कोरोनाबाधित होते. ...

coronavirus: "विद्या प्रसारक मंडळ महाविद्यालयाच्या इमारती जनहितासाठीच ताब्यात घेतल्या" - Marathi News | coronavirus: "Vidya Prasarak Mandal's college buildings took possession of for public interest" | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: "विद्या प्रसारक मंडळ महाविद्यालयाच्या इमारती जनहितासाठीच ताब्यात घेतल्या"

उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना व याचिकाकर्ते डॉ. विजय बेडेकर यांना बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला. ...

coronavirus: विरारमध्ये एक हजार खाटांचे विलगीकरण केंद्र - Marathi News | coronavirus: quarantine center of one thousand beds in Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: विरारमध्ये एक हजार खाटांचे विलगीकरण केंद्र

या संकटाच्या काळात एकत्रित येऊन आपण सर्व जण लढा देणे आवश्यक आहे. केवळ विद्यादान नाही तर आता आरोग्यदानही आपण करीत असल्याचे आ. क्षितिज ठाकूर यांनी स्पष्ट केले. ...